लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम - Marathi News | One dies in stampede at Pune railway station Consequences of not expanding trains during Diwali holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Ola च्या बहुप्रतिक्षीत Electric Car ची पहिली झलक, जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटासारखी दमदार एन्ट्री! - Marathi News | ola electric again teases its electric car while launched s1 air scooter on diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola च्या बहुप्रतिक्षीत Electric Car ची पहिली झलक, जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटासारखी दमदार एन्ट्री!

ओला इलेक्ट्रिकनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. तर याच लॉन्चिंग सोहळ्यात बहुप्रतिक्षीत ओला इलेक्ट्रिक कारचीही झलक पाहायला मिळाली आहे. ...

छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागाणी - Marathi News | Balasaheb Shiv Sena demand to create an artificial lake in Mumbai for Chhath Puja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागाणी

मुंबईत राहणारे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी उत्साहात साजऱ्या करत असलेल्या छठ पूजेसाठी मुंबईत जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. ...

Suhana Khan Saree Look: सुहाना खानला Diwali Party मध्ये साडीत पाहून शाहरूख, गौरीने केल्या खास कमेंट्स - Marathi News | Suhana Khan Saree Look in Diwali Party Father Shahrukh Khan Mother Gauri Khan share comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खानला दिवाळीच्या पार्टीत साडीत पाहून शाहरूख, गौरीने केली खास कमेंट

तुम्ही पाहिलात का सुहानाचा 'साडी लूक' ...

पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव - Marathi News | Diwali 2022 at Kolhapur Festival of lights Deepotsav was celebrated by 'Kolhapur Hikers' at Panhala fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव

कोल्हापूरात इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव ...

उपराजधानीत जिकडे तिकडे ट्रॅफिक जाम, बाजारपेठा आणि रस्तेही फुलले - Marathi News | Traffic jams markets and roads also blossomed everywhere in the sub capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत जिकडे तिकडे ट्रॅफिक जाम, बाजारपेठा आणि रस्तेही फुलले

दिवाळीची सर्वत्र जोरदार खरेदी सुरू असल्यामुळे नागपूर शहरातील विविध भागांतील बाजारपेठा आणि रस्ते फुलले आहेत. परिणामी जागोजागी वाहनांची प्रचंड गर्दी होऊन जिकडेतिकडे ट्रॅफिक जाम होत आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली ३५ वर्षीय पत्नीची हत्या - Marathi News | Pune Crime Husband killed 25-year-old wife due to suspicion of character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली ३५ वर्षीय पत्नीची हत्या

आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार! - Marathi News | A pregnant woman was kicked out of the ward Open delivery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. प्रत्येक जण मौजमजा करीत आहे. गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही. ...

युवकाने प्रेयसीचा गळा चिरला; स्वत: लावला गळफास - Marathi News | The young man slits his girlfriend's throat Self inflicted hanging | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युवकाने प्रेयसीचा गळा चिरला; स्वत: लावला गळफास

प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील प्रेमीयुगुल वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात दोघेही गुफ्तगु करू लागले. ...