लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक पत्नी मुस्लीम, तर दुसरी हिंदू! केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यानं केली आत्महत्या; मुलगा म्हणाला... - Marathi News | Uttar pradesh union minister kaushal kishores nephew and business man nand kishore has committed suicide in lucknow news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक पत्नी मुस्लीम, तर दुसरी हिंदू! केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यानं केली आत्महत्या; मुलगा म्हणाला...

लखनऊच्या दुबग्गा भागात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा पुतण्या, तसेच रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या नंद किशोर यांनी आत्महत्या केली आहे. ...

Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम - Marathi News | royal enfield electric bike electrik01 first image leaked expected price driving range details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम

Royal Enfield electric bike images:  बाइकला इंटरनली 'Electric01' असे नाव देण्यात आले आहे. ...

११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार? - Marathi News | Will Mark Zuckerberg resign from META after firing 11 thousand employees? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय. ...

ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी - Marathi News | Golden river of India gold flows with water in Swarnrekha Nadi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी

Swarnrekha Nadi: सोनं सापडणारी ही नदी झारखंड राज्यात वाहते आणि या नदीचं नावही स्वर्णरेखा नदी आहे. सोनं सापडत असल्यानेच या नदीला स्वर्णरेखा नदी म्हटलं जातं आणि झारखंडशिवाय ही नदी पश्चिम बंगाल व ओडिशामध्येही वाहते. ...

Shraddha Murder Case: आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली! - Marathi News | shraddha walker made big mistake 2 years before about aftab poonawalla otherwise she would be alive today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली!

Shraddha Walker Murder Case: आफताबने श्रद्धाला तब्बल १४ वेळा गंभीर मारहाण केली होती. ती चूक केली नसती, तर आज श्रद्धा जिवंत असती, असा दावा करण्यात येत आहे. ...

बाबर आजमने 'हे' काय ट्विट केले? SKY लिहिल्याने नेटिझन्सनी पाकिस्तानच्या कर्णधाराला ट्रोल केले - Marathi News | Pakistani Captain Babar Azam post Says Relaxing under the blue sky, netizans trolled him with name of Suryakumar Yadav  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने 'हे' काय ट्विट केले? SKY लिहिल्याने नेटिझन्सनी पाकिस्तानच्या कर्णधाराला ट्रोल केले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आजच ट्वेंटी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. त्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने निर्विवाद वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले. ...

मोठी ऑफर! iPhone 14 Plus वर २३ हजारांची सूट; आजच या ठिकाणी वेबसाईटला भेट द्या - Marathi News | Big offer 23 thousand discount on iPhone 14 Plus Visit this website today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी ऑफर! iPhone 14 Plus वर २३ हजारांची सूट; आजच या ठिकाणी वेबसाईटला भेट द्या

जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयफोन 14 प्लसवर २२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ...

भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त - Marathi News | Illegal stock of tobacco products worth Rs 1 crore seized in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ...

Video - बापरे! वीज बिल भरलं नाही म्हणून टीव्ही, फ्रीज, कूलर केलं जप्त, घरंही केलं सील - Marathi News | electricity bill action against non depositors attachment cooler tv refrigerator company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बापरे! वीज बिल भरलं नाही म्हणून टीव्ही, फ्रीज, कूलर केलं जप्त, घरंही केलं सील

वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेल्या अजब पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ...