लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी... - Marathi News | girl born without arms in Madhya Pradesh; Father said - Happy with what God has given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी...

ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या चिमुकलीला पाहायला येत आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 : किरण माने, अमृता धोंगडे आणि राखीमध्ये रंगलीय घरातील 'या' व्यक्तीबाबत चर्चा - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Kiran Mane, Amrita Dhongde and Rakhi discuss 'this' person in the bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : किरण माने, अमृता धोंगडे आणि राखीमध्ये रंगलीय घरातील 'या' व्यक्तीबाबत चर्चा

Bigg Boss Marathi 4 : काल बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात अक्षय केळकर संचालक होता. ...

Maruti च्या 9 हजारहून अधिक गाड्यांमध्ये सीट बेल्ट बिघाड; हे 5 मॉडेल्स मागवले परत! - Marathi News | maruti suzuki recalled over 9000 units of ciaz Brezza, Ertiga, XL6 and Grand Vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 9 हजारहून अधिक गाड्यांमध्ये सीट बेल्ट बिघाड; हे 5 मॉडेल्स मागवले परत!

वाहन मालकांना कंपनीच्या वर्कशॉपकडून कळविले जात आहे... ...

विवाहित तरुणी पुस्तक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली,नंतर बॉफ्रेंडसोबत बनवला प्लॅन अन्... - Marathi News | muzaffarpur newly married woman ran away with boyfriend just 6 month after marriage in muzaffarpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित तरुणी पुस्तक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली,नंतर बॉफ्रेंडसोबत बनवला प्लॅन अन्...

बिहारमध्ये एक विवाहित तरुणी पुस्तक मैत्रिणीला देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली, त्यानंतर पुन्हा ती परत न आल्याचे समोर आले आहे. ...

जन्मदाखल्यामध्ये वडिलांसोबत आईचेही नाव लिहा, मनपा आयुक्तांकडे श्रमजीवी संघटनेची मागणी - Marathi News | Write mother's name along with father's name in the birth certificate, Shram Jivi organization's demand to municipal commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जन्मदाखल्यामध्ये वडिलांसोबत आईचेही नाव लिहा, मनपा आयुक्तांकडे श्रमजीवी संघटनेची मागणी

Bhiwandi News: जन्मदाखल्यामध्ये मुलाच्या नावासोबत वडिलांचे नाव नमूद करीत खालील रकान्यात जन्मदात्या आईचे नाव लिहिले जाणे बंद करून महिलांचा सन्मान करण्यासाठी जन्म दाखल्यावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...

कर्नाटक सीमेवर ट्रक फोडल्यानंतर फडणवीस आक्रमक, मुख्यमंत्री बोम्मईंना फोन - Marathi News | Devendra Fadnavis aggressive after vandalizing truck on Karnataka border, direct call to Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सीमेवर ट्रक फोडल्यानंतर फडणवीस आक्रमक, मुख्यमंत्री बोम्मईंना फोन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन आक्रमकपणे भूमिक मांडली. ...

पैसे मिळताच आईचा सांभाळ करण्यास नकार; ८२ वर्षाच्या आईच्या सह्या घेऊन ४६ लाखांची फसवणूक - Marathi News | Refusal to take care of mother after receiving money; 46 lakh fraud with signature of 82 year old mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे मिळताच आईचा सांभाळ करण्यास नकार; ८२ वर्षाच्या आईच्या सह्या घेऊन ४६ लाखांची फसवणूक

८२ वर्षाच्या आईची पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा  - Marathi News | 'This Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj; Shinde group's Minister Uday Samant warning to Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा 

शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. ...

असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी! - Marathi News | Tibetan community where several men share one wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी!

Men share one wife : एक महिलेचे अनेक पती हे तिबेटमध्ये बघायला मिळतं. हा एक छोटा देश आहे. जो बऱ्याच काळापासून चीनच्या मनमानीचा सामना करत आहे. अशात जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे फारशी साधने नाहीत. ...