लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रक्षकच झाले भक्षक! औरंगाबादेत मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचे महिलांसोबत अश्लील वर्तन - Marathi News | The protector became the predator! Drunken police sub-inspector Anil Bodale misbehaves with women in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रक्षकच झाले भक्षक! औरंगाबादेत मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचे महिलांसोबत अश्लील वर्तन

याप्रकरणी महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ येथे भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटी मंजूर - Marathi News | 8.5 crore approved for subway in front of Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ येथे भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटी मंजूर

वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावरून असल्याने हा रस्ता असुरक्षित ...

Raj Kapoor : आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला, इतक्या कोटीत झाली डील? - Marathi News | After Rk Studio Raj Kapoor Mumbai Chembur Bungalow Acquired By Godrej Properties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला, इतक्या कोटीत झाली डील?

Raj Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी कधीच संपुष्टात आली आहे. आता आर के स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला गेला आहे. ...

मारहाण प्रकरणी चौघाच्या पोलीस कोठडीत वाढ : दिलासा नाही - Marathi News | Increase in police custody of four in assault case: No relief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मारहाण प्रकरणी चौघाच्या पोलीस कोठडीत वाढ : दिलासा नाही

महेश आहेर यांना केलेल्या मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत हेमंत वाणी यांच्यासह चौघांनाही पोलीस कोठडी दिली आहे. ...

IPL 2023 Schedule announced : मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर - Marathi News | IPL 2023 Schedule announced : IPL 2023 set to start on March 31st; CSK to face Gujarat Titans in the opening game of IPL 2023 on 31st March, Final of 21st May. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. ...

Chetan Sharma BCCI: "अखेर तो दिवस आलाच...", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | After the resignation of BCCI Chief Selector Chetan Sharma, funny memes are going viral on social media    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अखेर तो दिवस आलाच", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

chetan sharma news: चेतन शर्मा यांनी 'स्टिंग ऑपरेशन'नंतर 17 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Pushpa 2: A big update about 'Pushpa 2' is out, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल

Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा- द राइज' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन आता बराच काळ लोटला आहे, पण तरीही लोकांमधली या चित्रपटाची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

Shehzada : सिनेमासाठी काहीपण! 'शहजादा' कार्तिक आर्यनने परत केली फीस, कारण ऐकून कराल कौतुक - Marathi News | Shahzada Karthik Aaryan returned the fees taken for film shehzada reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमासाठी काहीपण! शहजादा कार्तिक आर्यनने परत केली फीस, कारण ऐकून कराल कौतुक

'शहजादा' मध्ये कार्तिक आर्यंन अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. ...

Shopping Tips: शॉपिंग करताना वापरा या चार ट्रिक्स, दरमहा होईल हजारो रुपयांची बचत - Marathi News | Use these four tricks while shopping, you will save thousands of rupees every month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शॉपिंग करताना वापरा या चार ट्रिक्स, दरमहा होईल हजारो रुपयांची बचत

Shopping Tips for Saving: पैशांची बचत करायची असेल तर काही गोष्टींबाबत विशेष खबरदारी घेतली पाहिजे, तसेच त्यामध्ये बदल केला पाहिजे. शॉपिंग करतानाही काही खबरदारी घेतली, तर पैशांची जास्तीत जास्त बचत करता येऊ शकते. जाणून घेऊयात याबाबत. ...