लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश - Marathi News | bihar cm nitish kumar on general elections opposition unity appeal congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे. ...

रबराच्या चपलेला हवाई चप्पल का म्हटलं जातं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं कारण... - Marathi News | Hawai Chappal : Why we do call sleeper worn on the feet as hawai chappal know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रबराच्या चपलेला हवाई चप्पल का म्हटलं जातं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं कारण...

Interesting Facts : ही चप्पल श्रीमंतातल्या श्रीमंत आणि गरीबातल्या गरीब माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण चप्पल वापरण्याची सुरूवात, ती तयार कशी करण्यात आली याचा इतिहास आज जाणून घेऊ. ...

१००२ विकेट्स! क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम; जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा विक्रम - Marathi News | NZ vs ENG : Historic - James Anderson and Stuart Broad have most wickets as a bowling pair in Test cricket - 1,002* | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१००२ विकेट्स! क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम; जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा विक्रम

New Zealand vs England Test : जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या दिग्गज जलदगती गोलंदाजांनी शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...

Amit Shah in Pune: केंद्रीय गृहमंत्री दोन दिवस पुणे दाैऱ्यावर; कसा असेल दौरा? - Marathi News | Amit Shah in Pune Union Home Minister on Pune circuit for two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah in Pune: केंद्रीय गृहमंत्री दोन दिवस पुणे दाैऱ्यावर; कसा असेल दौरा?

त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत... ...

पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा; विजय दर्डा यांची अमित शाह यांच्याकडे मागणी - Marathi News | Center to legislate to prevent attacks on journalists; Vijay Darda's demand to Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा; विजय दर्डा यांची शाहांकडे मागणी

Lokmat News: पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली आहे. ...

लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा - Marathi News | Mahashivratri: Rock carved 'Rameshwar' temple at Lahugad; A scenic ancient heritage site surrounded by hills near Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा

डोंगररांगा, हिरवीगार शेती, अधूनमधून नजरेस पडणारे तलाव, नागमोडी घाट, अशा निसर्गरम्य वातावरणातून लहुगडाकडे जाताना मन हरखून जाते. ...

शनीप्रदोष, महाशिवरात्र योग साधला; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी - Marathi News | Mahashivratri: Shanipradosh, Mahashivaratri Yoga; Record crowd of devotees for darshan of Vaidyanath in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :शनीप्रदोष, महाशिवरात्र योग साधला; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. ...

सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte, Former Minister Sadabhau Khot, MLA Gopichand Padalkar fury of ST employees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप

एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले ...

निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तो निर्णय... - Marathi News | Prakash Ambedkar has reacted after Uddhav Thackeray lost the party's name and bow symbol. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया;म्हणाले, ठाकरेंचा तो निर्णय...

उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...