लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Car PDI Must While Purchasing: काय असते पीडीआय? गाडी खरेदी करण्यापूर्वी कशी तपासावी, आपटलेली-धोपटलेली तर नाही ना... - Marathi News | Car PDI Must While Purchasing: What is PDI? How to check before buying a car, whether it is damaged or not... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :काय असते पीडीआय? गाडी खरेदी करण्यापूर्वी कशी तपासावी, आपटलेली-धोपटलेली तर नाही ना...

आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात. परंतू जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर सर्व स्वप्ने डोळ्यांदेखत उध्वस्त होतात. हे बऱ्याच जणांसोबत घडलेय... ...

५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल - Marathi News | Former MP Raju Shetty criticized Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. ...

कापुस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; 'स्वाभिमानी'चे परभणीत चक्का जाम आंदोलन - Marathi News | Farmers on the streets for cotton price hike; Chakka Jam Movement in Parbhani of 'Swabhimani' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कापुस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; 'स्वाभिमानी'चे परभणीत चक्का जाम आंदोलन

परभणी शहरातील खानापुर फाटा परिसरात या आंदोलनामुळे वाहतूक कोडी झाली होती. ...

Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय? - Marathi News | Ranbir Kapoor Shraddha Kapoor separately promote Tu Jhoothi Main Makkaar but why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय?

Tu Jhoothi Main Makkaar, Ranbir Kapoor, Shraddha Kapoor : रणबीर व श्रद्धा दोघंही 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अर्थात दोघंही वेगवेगळं प्रमोशन करत आहेत. ...

Sharad Pawar | "निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय..." - Marathi News | chinchwad by election sharad pawar said Is the Election Commission taking decisions on its own, is anyone guiding them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar | "निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय..."

‘त्या’ शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटही उठली... ...

'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी - Marathi News | Tussle between Chandrakant Khaire - Sanjay Shirsat on 'Shiwai Trust' building; The building is again at the center of controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी

शिवसेना भवन म्हणून या इमारतीची निर्मिती करण्यात आली, मात्र, वादामुळे इमारत ‘खंडहर’ होत चालली आहे. ...

६७ लाखांनी फसवणूक करून महिला पतसंस्थेचा एजंट पसार; दहा खातेदारांची तक्रार - Marathi News | women's credit institution agent committed fraud of 67 lakh at gadchiroli, 10 account holders filed Complaint | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :६७ लाखांनी फसवणूक करून महिला पतसंस्थेचा एजंट पसार; दहा खातेदारांची तक्रार

गडचिराेली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग... - Marathi News | Madhuri Dixit and Sanjay Dutt was not first choice for Saajan know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग...

Madhuri Dixit : अनेकांना हे माहीत नाही की, माधुरी या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हती. त्यावेळच्या एका मोठ्या हिरोईनला हा रोल ऑफर झाला होता. माधुरीला हा सिनेमा योगायोगाने मिळाला. ...

'भारतात फॅसिझम, संसदेत मला बोलूही दिले जात नाही', काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | Rahul Gandhi News : 'Fascism in India, I am not even allowed to speak in Parliament', Congress leader Rahul Gandhi criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात फॅसिझम, संसदेत मला बोलूही दिले जात नाही', काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

राहुल गांधी यांनी एका इटालियन वृत्तपत्राला मुलाखत दिली, यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...