लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे ‘पहले आप’, एकमेकांची पाहताहेत वाट - Marathi News | 'Pahle Aap-Pahle Aap' of BJP and Congress to announce candidates for Nagpur Division Teachers Constituency election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे ‘पहले आप’, एकमेकांची पाहताहेत वाट

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राजेंद्र झाडे, दीपककुमार खोब्रागडे यांचे अर्ज दाखल ...

वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त - Marathi News | Ghrishneshwar Temple, Ellora Caves will be pollution free; Approval of Verul bypass of 28 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त

वेरूळ लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नेहमी जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लेणीवर परिणाम होत आहे. ...

दोन बायकांच्या दादल्याने ‘तिसरी’साठी केले मुलाचे अपहरण; पोलिसांनी लढवली शक्कल अन्... - Marathi News | There has been an incident where her sister's eight-year-old son was kidnapped from school so that her lover could come to her. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन बायकांच्या दादल्याने ‘तिसरी’साठी केले मुलाचे अपहरण; पोलिसांनी लढवली शक्कल अन्...

बारा तासांत पोलिसांनी लावला छडा; दोघांनी गायलेली गाणी यू-ट्युबवर केली अपलोड ...

२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र - Marathi News | India's census scheduled for 2021 has been postponed for the fifth time. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र

जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे. ...

४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, KL Rahul लाही टाकले मागे - Marathi News | The Mumbai opener Prithvi Shaw dismissed for 379 in 383 balls with 49 fours and 4 sixes against Assam in the ongoing Ranji Trophy match, surpassed Sanjay Manjrekar's record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, लोकेशलाही टाकले मागे

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून सलामीला येताना ऐतिहासिक खेळी केली. ...

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता, अनेक इच्छुकांनी अर्ज घेतले - Marathi News | Marathwada Teacher Constituency Election; Possibility of rebellion in BJP, NCP, many are interested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता, अनेक इच्छुकांनी अर्ज घेतले

अर्ज भरण्यासाठी आता २ दिवस उरले आहेत ...

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids Hasan Mushrif house; Kirit Somaiya's allegations, what exactly is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण?

Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ...

समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले - Marathi News | A vehicle crushed 14 wild boars near anjangaon shivara on samruddhi mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले

आजनगाव शिवारातील घटना ...

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल - Marathi News | Ramdas Kadam attacked Shiv sena Chief Uddhav Thackeray, Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं. ...