लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यातील ड्रग्ज प्रकरणात आता चार नायझेरियन गुन्हेगार - Marathi News | Four Nigerian criminals now in Thane drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील ड्रग्ज प्रकरणात आता चार नायझेरियन गुन्हेगार

या पथकाने २४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तीन नाझेरियन नागरिकांना कोकेन व एमडी ड्रग्ज विक्री करतांना अटक केली होती. ...

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील घटना - Marathi News | Bike rider seriously injured in four-wheeler and two-wheeler accident; Incident on Kolhapur-Ratnagiri Road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चारचाकी अन् दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील घटना

अपघात शनिवारी दुपारच्या दरम्यान घडला. संबधित घटनेची सीपीआर पोलिस चोकीत नोंद करण्यात आली आहे.  ...

जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; नवरा-बायकोचे भांडण सोडविणे पडले महागात - Marathi News | The son-in-law took the bite of the father-in-law's hand; It was expensive to resolve the quarrel between husband and wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; नवरा-बायकोचे भांडण सोडविणे पडले महागात

दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावून सांगत असतानाचा प्रकार ...

मूलबाळ होत नसल्याने सततचा वाद, संतापाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | As the child was not born, the husband killed his wife due to constant argument | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मूलबाळ होत नसल्याने सततचा वाद, संतापाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

पत्नीच्या मृत्यूनंतर पती हा दरवाजा बंद करून फरार झाला होता. ...

Ajit Pawar vs BJP: "धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला  - Marathi News | Ajit Pawar controversial statement about Chatrapati Sambhaji Maharaj Chandrashekhar Bawankule slams him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये"; अजित पवारांना भाजपाचा सणसणीत टोला 

अजित पवारांच्या एका विधानावरून सध्या गोंधळ माजला आहे ...

एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; नागरिकांची उडाली ताळंबळ, रुळावर उतरुन पळाले - Marathi News | Two trains face each other on the same track; Citizens ran wild, got down on the tracks In Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; नागरिकांची उडाली ताळंबळ, रुळावर उतरुन पळाले

उत्तर प्रदेशातील बहराइचमधील रिसिया रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला. ...

खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त - Marathi News | Big operation of Lonavla city police in Khandala; Liquor stock worth 68 thousand seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये ही कारवाई करण्यात आली... ...

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन - Marathi News | 39 lakh tonnes of sugarcane bagasse in the sangli district; 41.67 lakh quintal sugar production | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच ...

ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास! - Marathi News | 1191 crore smart city project for Thanekar will be completed in six months of the new year! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास!

देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ...