लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले - Marathi News | Last call to parents at night; A young engineer sahili batte from Gadchireli ended her life in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले

रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले ...

बळीराजावर दुहेरी संकट; अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे रखडले, बाजारभावही घटले - Marathi News | Double trouble on farmer Due to unseasonal weather the Panchanama of losses stopped the market prices also decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजावर दुहेरी संकट; अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे रखडले, बाजारभावही घटले

गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३८ हजार ६६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत - Marathi News | Such loyalty of Karanjphen s vijay 50000 returned online from Tamil Nadu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत

खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं. ...

Malaika Arora: 'खान' आडनावं काढल्यानंतर आयुष्य किती बदललं? मलायका अरोरा म्हणाली... - Marathi News | malaika arora on having khan surname after divorce with arbaaz khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'खान' आडनावं काढल्यानंतर आयुष्य किती बदललं? मलायका अरोरा म्हणाली...

Malaika Arora: कधी सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे, कधी बोल्ड कपड्यामुळे तर कधी तिच्या चालण्यामुळे मलायकाला ट्रोल केलं जातं. पण बिनधास्त मलायका आपल्या अटींवर जगते... ...

परीक्षांनी सिनेमांना लावला ब्रेक! - Marathi News | special article exams break the movies one marathi film released in march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परीक्षांनी सिनेमांना लावला ब्रेक!

दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी सिनेमे बॅकफुटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 'वेड'ने धडाकेबाज बिझनेस केल्यानंतर ३ मार्चला 'रौंदळ' रिलीज झाला असून, २२ मार्चला 'फुलराणी' होणार आहे. ...

बेमुदत संपातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक शेतीच्या नुकसानीची माहिती शासनाला देणार - Marathi News | Gram sevaks, Talathi, agricultural assistants on indefinite strike will inform the government about the loss of crops due to rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेमुदत संपातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक शेतीच्या नुकसानीची माहिती शासनाला देणार

राज्य कर्मचारी समन्वय समितीचा निर्णय ...

IND vs AUS 2nd ODI Live : नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला, Video  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Unreal catch by Steve Smith, Hardik Pandya gone, Mitchell Starc on fire with 4/27, India are FIVE down, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! स्टीव्ह स्मिथने सामन्यात दुसरा अफलातून झेल टिपला, भारताचा निम्मा संघ ४९ धावांत तंबूत परतला

 ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल केले आहेत. स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) पुन्हा घात केला. ...

नाशकात चोरट्यांनी पोलिसाच्या भावाचेच घर फोडले; देवही चोरले - Marathi News | Thieves broke into the policeman's brother's house in Panchvati Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशकात चोरट्यांनी पोलिसाच्या भावाचेच घर फोडले; देवही चोरले

अमृतधामला दहा लाखांची घरफोडी : सोन्याचे दागिने रोकड लंपास ...

VIDEO: "तू माझ्याशी लग्न करशील का?", चाहत्यानं गुलाब देताच रोहितनं दिली भन्नाट प्रतिक्रिया  - Marathi News | ind vs aus 2nd odi Rohit Sharma asks fan Will you marry me after receiving rose, video goes viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू माझ्याशी लग्न करशील का?", चाहत्यानं गुलाब देताच रोहितनं दिली भन्नाट प्रतिक्रिया 

rohit sharma funny video with fan: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.  ...