लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले - Marathi News | pm narendra Modi s attempt to suppress Rahul Gandhi s voice by bringing in police will not succeed congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले

काँग्रेस पक्ष अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच, पटोले यांचं वक्तव्य ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India bowled out for just 117, Mitchell Starc on fire with 5/53, Sean Abbott 3/23, Nathan Ellis 2/13 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...

समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या - Marathi News | Why is the height of a railway station measured from sea level The reason behind it is interesting know details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. ...

VIDEO: माकडाने केले कुत्र्याच्या पिलाचे अपहरण; नेटकरी म्हणाले- खंडणीत काय मागितले..? - Marathi News | VIDEO: Monkey kidnaps puppy; netizens said - What did you ask for in ransom..? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: माकडाने केले कुत्र्याच्या पिलाचे अपहरण; नेटकरी म्हणाले- खंडणीत काय मागितले..?

मागे एकदा माकड आणि कुत्र्याच्या टोळीयुद्धाचे प्रकरण समोर आले होते. हा व्हिडिओ पाहून त्याचीच आठवण येईल. ...

आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo - Marathi News | sairat fame marathi actress rinku rajguru glamorous photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

Rinku rajguru: रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील वा पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते. मात्र, संस्कृती जपणारी रिंकू वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच छान दिसते. ...

Multibagger Share : ‘हा’ शेअर पोहोचला ₹५ वरून ₹५७३२ वर, ७ दिवसांच्या घसरणीवर ब्रेक; एक्सपर्ट म्हणाले…   - Marathi News | Multibagger Share bajaj finance shares up 5 rs to 5732 rs breaks 7 day slump bse nse share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘हा’ शेअर पोहोचला ₹५ वरून ₹५७३२ वर, ७ दिवसांच्या घसरणीवर ब्रेक; एक्सपर्ट म्हणाले…  

Multibagger Share : गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत होती. ...

निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान - Marathi News | Will the BJP-Shinde group stay with the election? History told by Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान

राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर - Marathi News | State Commission for Women Against Perversity in Society Not Men Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर

प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका, स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढा ...

पुणेकरांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांचे निर्देश - Marathi News | Expeditiously complete the work of equal water supply scheme for Punekars Directed by Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे ...