लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजस्थानात काँग्रेसमध्ये तूर्तास नेतृत्व बदल नाही, केल्यास नुकसान होऊ शकते - Marathi News | In Rajasthan, there is no leadership change in the Congress at the moment, if it does, it could be disastrous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात काँग्रेसमध्ये तूर्तास नेतृत्व बदल नाही, केल्यास नुकसान होऊ शकते

काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे युवा नेते सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांना  काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. ...

तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय - Marathi News | BJP's mega plan to win Telangana, decision to nominate Khasdars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय

तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय ...

भर रस्त्यात खुल्या कारमध्ये तरुणीनं केलं असं कृत्य की लोक म्हणाले...दीदी जरा कमी प्यायची ना!  - Marathi News | delhi girl dance on moving audi car people will enjoy video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भर रस्त्यात खुल्या कारमध्ये तरुणीनं केलं असं कृत्य की लोक म्हणाले...दीदी जरा कमी प्यायची ना! 

लाँग ड्राईव्हची आवड कुणाला नसते? पण या प्रवासात हुल्लडबाजी केली की आपलीच 'शाळा' होते अशीही प्रकरणं आपण पाहिली असतील. ...

हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम - Marathi News | Hindu Jan Garjana Morcha denied permission by police; The organizer is determined to take out a march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. ...

विहिरीत उडी मारलेल्या प्रेमयुगुला पोलिसांनी काढले बाहेर - Marathi News | Prem Yugu, who jumped into the well, was pulled out by the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीत उडी मारलेल्या प्रेमयुगुला पोलिसांनी काढले बाहेर

तालुक्यातील सामनाव शिवारातील गट क्रमांक ३३९ मधील एका विहिरीत शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास एका प्रेमी युगुलाने उडी घेतली. ...

पन्हाळ्यावर महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक जण तटबंदीवरून कोसळला, गंभीर जखमी - Marathi News | During the shooting of Mahesh Manjrekar film at Panhala a person fell from fort seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यावर महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक जण तटबंदीवरून कोसळला, गंभीर जखमी

पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना घोड्यांची देखभाल करणारा कर्मचारी तटबंदीवरून खाली पडल्याने जखमी झाला. ...

"प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यात..."; अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर पुन्हा बोलली मलायका अरोरा!  - Marathi News | malaika arora talks about dating a younger man says love has no age arjun kapoor india today conclave 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यात..."; अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर पुन्हा बोलली मलायका अरोरा! 

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. मनमोहक लूक्स आणि फिटनेससोबत मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेचा विषय ठरत असते. ...

अवकाळी, गारपीट; नुकसानीचे पंचनामे होणार, संगमनेरच्या तहलसीलदारांची माहिती - Marathi News | Panchnama of damage will be done, informed by Tehsildar of Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवकाळी, गारपीट; नुकसानीचे पंचनामे होणार, संगमनेरच्या तहलसीलदारांची माहिती

संगमनेरात तालुका, तलाठी, कृषी सहायकांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद ...

केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवून ३.८४ लाख उडविले  - Marathi News | 3.84 lakh online on the pretext of KYC update | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवून ३.८४ लाख उडविले 

Nagpur News बँक खाते ब्लॉक होणार असून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून महिलेच्या खात्यातील ३ लाख ८४ हजार ५९९ रुपये ऑनलाईन उडविल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्चला सायंकाळी ७.५१ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. ...