लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ससूनमध्ये अत्यल्प दरांत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लवकरच : डाॅ. नरेश झंजाड - Marathi News | Transplant surgery at very low rates in Sassoon soon: Dr. Naresh Zanjad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये अत्यल्प दरांत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लवकरच : डाॅ. नरेश झंजाड

सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यल्प दरांत ससून रुग्णालयात सुरू करण्याचे प्रशासनाचे ध्येय... ...

Unclaimed Money: केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम - Marathi News | not just banks Unclaimed Money 21500 crore lying with LIC How to claim know step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम

आयपीओदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांनुसार लोकांचे सुमारे २१,५०० कोटी रुपये सरकारी विमा कंपनी LIC कडे अनक्लेम्ड आहेत. पाहा परत कसे मिळवता येतील? ...

गणपतीची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रक्कम साफ; मंठा तालुक्यातील चिंतामणी मंदिरातील घटना - Marathi News | Silver idol of Lord Ganesha, money in donation box cleared; Incident at Chintamani temple in Mantha taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणपतीची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रक्कम साफ; मंठा तालुक्यातील चिंतामणी मंदिरातील घटना

चोरट्यांनी दानपेटीबरोबरच मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती व एक चांदीचा घोडाही चोरून नेला. ...

आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा - Marathi News | A colorful chat between Shivaji Rao Adha Rao and Dilip Mohite Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

शिवाजीराव आढळराव पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे... ...

झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका - Marathi News | First the theft of a bike and then the theft of seven women s gold chains The police beat the shackles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका

झटपट जास्त पैसे मिळविण्याच्या नादात दोघा तरुणांनी गुन्हेगारीची वाट निवडली. आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ...

बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा - Marathi News | Brother who came to meet his sister died due to lightning; Bad weather hits Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा

अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. ...

हे कसलं प्रेम? बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने कापली जीभ - Marathi News | french kiss viral problem in kissing the boyfriend so girl got her tongue cut off trending | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे कसलं प्रेम? बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने कापली जीभ

एका 22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने प्रेमापोटी भयंकर कृत्य केलं आहे. ...

एकता कपूच्या शोला तेजस्वी प्रकाश करणार रामराम?, एका एपिसोडसाठी चार्ज करतेय लाखो रुपये - Marathi News | Tejasswi prakash will going to quit ekta kapoor naagin 6 makers planning for the next season know the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूच्या शोला तेजस्वी प्रकाश करणार रामराम?, एका एपिसोडसाठी चार्ज करतेय लाखो रुपये

एकता कपूरच्या शोमध्ये काम करण्यासाठी तेजस्वी प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तेजस्वीचाही समावेश आहे. ...

सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न - Marathi News | Saptaksringi Mata yatra Jalgaon s ST bus stand earning 80 lakhs during the pilgrimage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न

भाविकांसाठी गडावर मारल्या ८९४ दुहेरी फेऱ्या ...