लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मुलगी झाली हो' मालिकेतली माऊ दिसणार ‘आनंदी’च्या भूमिकेत, म्हणाली- सर्वात महत्त्वाची गोष्ट.. - Marathi News | mulgi zali ho fame Divya pugaonkar will seen in new serial Man dhaga dhaga jodte Nava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी झाली हो' मालिकेतली माऊ दिसणार ‘आनंदी’च्या भूमिकेत, म्हणाली- सर्वात महत्त्वाची गोष्ट..

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात झळकणार, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार - Marathi News | sonali kulkarni marathi actress dubut in south movies malyalam cinema with mohanlal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीची 'अप्सरा' दाक्षिणात्य सिनेमात झळकणार, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

मल्याळम सिनेसृष्टीतील 'या' सुपरस्टारसोबत सोनाली दिसणार आहे. ...

पुरूषांनी टॉयलेटमध्ये फोन का वापरू नये? डॉक्टरांनी सांगितलं कारण... - Marathi News | Men should never scroll on their phones in toilet know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुरूषांनी टॉयलेटमध्ये फोन का वापरू नये? डॉक्टरांनी सांगितलं कारण...

ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांनुसार, पुरूषांनी फोन सोबत घेऊन टॉयलेटला जाऊ नये. याचं एक कारण आहे जे जीवघेणं ठरू शकतं. ...

Salman Khan: ‘मैनें प्यार किया’चं ऑडिशन अन् सलमान, ३३ वर्ष जुन्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | salman khan maine pyar kiya audition video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मैनें प्यार किया’चं ऑडिशन अन् सलमान, ३३ वर्ष जुन्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Salman Khan, Maine Pyar Kiya : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'किसी का भाई,किसी की जान' हा सिनेमा येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. सध्या भाईजान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशात सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू - Marathi News | Death of two labores who came down to clean the well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू

राजनगरमधील घटना : विजेचा धक्का की विषारी वायूमुळे श्वास गुदमरला? ...

अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | 4 lakh aid announced to relatives of Akola accident victims; Instructions given by CM Eknath Shinde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

अकोल्यातील घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी शोक व्यक्त केला. ...

Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: “राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती - Marathi News | bjp mp brij bhushan singh said no objection on raj thackeray ayodhya visit we will welcome him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती

Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. ...

१५ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण २३ व्या वर्षी लग्न, प्रेमासाठी सलमान खानच्या अभिनेत्रीने बदलला धर्म - Marathi News | Ayesha takia birthday know about salman khan wanted actress love story with farhan azmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण २३ व्या वर्षी लग्न, प्रेमासाठी सलमान खानच्या अभिनेत्रीने बदलला धर्म

राजकीय नेत्याच्या मुलाशी निकाह करुन या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला. ...

‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट - Marathi News | Two factions in BJP over 'Vajramuth' sabha of maha vikas aghadi to be held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट

शहराध्यक्षांचे ‘नो ऑब्जेक्शन’, पदाधिकारी मात्र विरोधात ...