लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यासाठी मनसेनंतर आता भाजपा आक्रमक - Marathi News | After MNS, now BJP is aggressive against the hawkers in Dombivli station area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यासाठी मनसेनंतर आता भाजपा आक्रमक

महिन्याभरापूर्वी मनसेकडून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. ...

जीनिअस असाल तर या फोटोतील 5 फरक शोधून दाखवा, 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot five differences in this image optical illusion quiz | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीनिअस असाल तर या फोटोतील 5 फरक शोधून दाखवा, 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : तुमच्यासमोर दोन फोटो आहेत, दोन्हींमध्ये तुम्हाला एक हेअर कटिंग सलून दिसत आहे. दोन्हीही फोटो दिसायला एकसारखे आहेत. पण एकसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही फोटोंमध्ये पाच फरक आहेत. ...

मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी! नंतर १०० रुपयांपेक्षा जास्त येईल खर्च - Marathi News | update or change aadhaar details for free no charges till june 14 uidai service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी! नंतर १०० रुपयांपेक्षा जास्त येईल खर्च

Aadhaar Card हे देशाच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ...

मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | notes scattered in front of Mira-Bhainder Municipal Corporation; More than 25 people have been booked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत. ...

चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू  - Marathi News | Villagers severely beat up three people on suspicion of theft, one died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू 

परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील घटना, दोघे जण गंभीर जखमी ...

“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार - Marathi News | bageshwar dham dhirendra krishna shastri said will make pakistan a hindu nation at surat gujarat program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार

Bageshwar Dham Dhirendra Shastri: पाकिस्तान पीओकेला सांभाळू शकत नाही, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. ...

भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन सरकते जिने व स्वच्छता गृहाचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of new escalators and toilets at Bhayander railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन सरकते जिने व स्वच्छता गृहाचे लोकार्पण

सरकत्या जिन्यामुळे बालाजी नगर दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना जिने चढावे लागणार नाहीत ...

जबाबदारी विसरू नका, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडाल तर तुरुंगवारी अटळ - Marathi News | Do not forget the responsibility, if you leave the parents alone, imprisonment is inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जबाबदारी विसरू नका, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडाल तर तुरुंगवारी अटळ

आई - वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियमातील तरतूद ...

आधीच 6 मुली... सातवी लेक झाल्यावर 'ती' सोडून गेली; हतबल आईचं पत्र वाचून डोळे पाणावतील - Marathi News | mother left her newborn baby girl in abandoned condition in bharatpur hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच 6 मुली... सातवी लेक झाल्यावर 'ती' सोडून गेली; हतबल आईचं पत्र वाचून डोळे पाणावतील

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आपल्या मुलीला रुग्णालयाच्या परिसरात सोडलं आणि पत्र लिहून गायब झाली.  ...