Gondia News लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतांनाच या आजाराने आता पुन्हा हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. चिखली येथील एका शेतकऱ्याचे लंपी आजाराने एका महिन्यात तीन जनावरे दगावली असून अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. ...
तहसील प्रशासनाकडून अद्याप पर्यंत नऊ विहिरींचे आदेश अप्राप्त आहेत. तालुक्यातील धोत्रा नंदाई आणि गोळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता पंचायत समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. ...