लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई? - Marathi News | Article on Is Shiv Sena and BJP pretending war to deceive Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे. ...

धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न - Marathi News | deadly honeymoon chennai couple drowned during photoshoot in bali married on june 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे. ...

Odisa Train Accident : बालासोर रेल्वे अपघात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील - Marathi News | bhubanehwar odisha train tragedy cbi detains 5 people including an officer seals bahanga station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर रेल्वे अपघातात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील

ओडिशामध्ये २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर सीबीआयचे दहा सदस्यीय पथक तपास करत आहे. ...

शशांक केतकरचा साताऱ्यातला वाडा पडणार, पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता फक्त आठवणी...' - Marathi News | shashank ketkar satara heritage home soon to be demolished shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरचा साताऱ्यातला वाडा पडणार, पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता फक्त आठवणी...'

गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. शशांकच्या वाड्याचे सुंदर Photos ...

पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | A guava vendor was stabbed to death with a sharp weapon; Sinhagad Road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना

धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे - Marathi News | hindu swarajya would have already been established in india says sharad ponkshe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे

पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. ...

Bhau kadam : वडिलांचं अकाली निधन, राहती जागा सोडली, मग पानटपरी चालवली; सोपा नव्हता भाऊ कदमचा अभिनय प्रवास - Marathi News | Birthday special chala hawa yeu dya fame bhau kadam struggle story unknow facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhau kadam : वडिलांचं अकाली निधन, राहती जागा सोडली, मग पानटपरी चालवली; सोपा नव्हता भाऊ कदमचा अभिनय प्रवास

झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. ...

आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | A minor skirmish not a stick attack Clarification of Police Commissioner of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

एका दिंडीसोबत केवळ ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय मानाच्या दिंडीप्रमुखांनीही मान्य केला होता, मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ...

बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर - Marathi News | in bihar the head of the village appointed as a teacher says governor rajendra arlekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

नितीशकुमार सरकार व्यवस्था बदलण्याच्या वाटेवर ...