लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड - Marathi News | Assaulting stepdaughter on the pretense of pressing feet; 10 years imprisonment to father, fine of 25 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. ...

तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना - Marathi News | Your 50 boxes and our 105 heads; Devendra Fadanavis supporters target Shinde Sena through banner fighting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना

या बॅनरनंतर शिंदे गट आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

जिल्हा विकास आराखड्याच्या कामाला गती द्या; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली बैठक - Marathi News | Accelerate the work of District Development Plan; Collector Siddharam Salimath held the meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा विकास आराखड्याच्या कामाला गती द्या; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली बैठक

शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ...

गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांकडून पिस्तुल जप्त, दोघांना अटक, एक फरार - Marathi News | Pistols seized from two who were roaming with intent to commit crime, two arrested, one absconding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांकडून पिस्तुल जप्त, दोघांना अटक, एक फरार

दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल आढळून आले. ...

वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे - Marathi News | Aggressive Anganwadi workers stage dharna in front of Zilla Parishad Gadchiroli for increased salary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

आयटकच्या नेतृत्वात आंदोलन ...

उल्हासनगर महापालिकेचा ९० टक्के नाले सफाईचा दावा, प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation's claim of 90% drain cleaning, in reality many drains are blocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा ९० टक्के नाले सफाईचा दावा, प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले

प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले असल्याचे चित्र शहरात आहे. ...

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स - Marathi News | ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ...

रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 25 ration card holders who availed the ration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे. ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a child who is an obstacle in love, the accused is sentenced to life imprisonment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले.  ...