लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार - Marathi News | Kharagpur station, where Dhoni worked, will be transformed, according to the Railway Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात कॉम्प्लेक्स स्टेशन... धोनीनं काम केलेल्या 'खडगपूर' रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार

खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे. ...

पॉलिसी काढून देतो सांगून ज्येष्ठाची तब्बल १ कोटींची फसवणूक - Marathi News | Fraud of 1 crore senior by saying that he will cancel the policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉलिसी काढून देतो सांगून ज्येष्ठाची तब्बल १ कोटींची फसवणूक

एकच हफ्ता भरावा लागेल आणि पॉलिसीची रक्कम तीन वर्षांनी परत मिळेल असे सांगून वरुडकर यांच्याकडून वेगवेगळ्या पॉलिसी काढून घेतल्या ...

'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'RSS and BJP incite people and create riots', Ashok Gehlot's serious aligations | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप

काँग्रेस सत्तेत आल्यावर द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घालू- कमलनाथ ...

मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार - Marathi News | malaika to anushka bollywood actress who keeps herself fit with yoga | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

Bollywood actress: कलाविश्वातील अनेक अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगचा आधार घेतात. ...

पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस - Marathi News | Government's failure to submit reply on Pali University, The notice was issued by the HC on April 6 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस

न्यायालयाने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१६, १४ जुलै २०१६ व ११ जुलै २०१८ रोजी आवश्यक निर्देश दिले होते. परंतु, सरकारने त्या निर्देशांची गांभिर्याने अंमलबजावणी केली नाही. ...

ICC World Cup 2023 : ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | The ICC and the BCCI have rejected the request of Pakistan for a change of venues for the 2023 World Cup.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स

ICC World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला. ...

आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Boy dies of heart attack while waiting at hospital for mother's care in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

एकमेकांना अधार असलेल्या माय-लेकाला हृदयविकाराने गाठले. यातच मुलाचा मृत्यू ...

फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी  - Marathi News | The divisional commissioner flagged off the trainee aircraft of the flying club | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी 

सेसना १७२ आर विमान’ नव्याने सेवेत रुजू ...

भाईंदरच्या चौक गावातील बस स्थानकाचे नाव अखेर 'बांगलादेश' ऐवजी झाले  'इंदिरा नगर' - Marathi News | bus station in bhayander chowk village was eventually renamed indira nagar instead of bangladesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या चौक गावातील बस स्थानकाचे नाव अखेर 'बांगलादेश' ऐवजी झाले  'इंदिरा नगर'

चौक गाव हे मच्छीमारांचे गाव आहे. ...