लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai: मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास - Marathi News | Mumbai: In heavy rains, Mumbai Metro Super Fast, lakhs of Mumbaikars traveled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास

Mumbai Metro: दिवसभर पावसाचे  धुमशान सुरु असताना मुंबई मेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला. ...

देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदार कोण?; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल - Marathi News | Who is the richest and poorest MLA in the country?; Know About ADR Report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदार कोण?; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

Bhayander: भाईंदरमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू, ४ जखमी - Marathi News | Part of a 40-year-old building collapsed in Bhayander, 4 injured, luckily a major accident was averted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू, ४ जखमी

Mira Bhayander: भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती  या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात चार जण जखमी झाले आहेत. ...

Pune : व्यावसायिकावर गोळीबार करुन ४ लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंच जवळील घटना - Marathi News | 4 lakh looted after shooting at businessman; Events near Ganesh Kala Krida Manch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकावर गोळीबार करुन ४ लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंच जवळील घटना

ही घटना गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोर घडली... ...

'तारक मेहता'मधून लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला काढता पाय; साकारत होती 'ही' महत्त्वाची भूमिका - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah latest news priya ahuja quit the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधून लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला काढता पाय; साकारत होती 'ही' महत्त्वाची भूमिका

Taarak mehta ka ooltah chashmah: एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं जाहीर केलं आहे. ...

रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले - Marathi News | Aggressive villagers stopped the engineers of Mahavitaran in the village for transformer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले

उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. ...

मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...' - Marathi News | manipur women sexual assualt video bollywood actress renuka shahane shows anger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

मणिपूरच्या त्या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. ...

Solapur: मतिमंद मुलाच्या पालकांना मिळू शकेल कर्ज, पालकत्व तपासून निर्णय, 'शासन दिव्यांगाच्या दारी' उपक्रम - Marathi News | Solapur: Parents of mentally challenged child can get loan, decision by checking parentage, 'Government Disability Door' initiative | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतिमंद मुलाच्या पालकांना मिळू शकेल कर्ज, पालकत्व तपासून निर्णय

Solapur: कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतीमंद व्यक्तींना घेता येत नाही. मात्र, मतीमंद मुलाचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकास मुलाच्या ऐवजी कर्ज घेता येणार आहे. ...

अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय - Marathi News | CM Eknath Shinde decided to go to the Raigad Irshalwadi Landslide Incident spot himself | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

परिसरात पाऊस सुरु असून इर्शाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. ...