लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर - Marathi News | two people died due to toxic alcohol in taroda two people were seriously injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे. ...

रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन - Marathi News | st bus rushed to the aid of the railways planning to provide free service to passengers from station to residential areas in heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

Mumbai Rain News Updates: एसटी बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

उल्हास नदी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पातळीतही वाढ! - Marathi News | following the ulhas river the level of the kalu river in thane district has also increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदी पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पातळीतही वाढ!

प्रशासनाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. ...

मंत्री धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल; नक्षलवाद्यांकडून धमकी - Marathi News | Colleagues including Minister Dharmarao Baba will pay the price; Threat from Naxalites | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मंत्री धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल; नक्षलवाद्यांकडून धमकी

कॉर्पोरेट घराण्यांना पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र नाराजी ...

२ महिन्यांचा ‘राजकीय ब्रेक’ निर्णयाचा तत्काळ फेरविचार करावा; पंकजा मुंडेंना दिल्लीतून आदेश - Marathi News | bjp pankaja munde asked to reconsider 2 months political break by delhi leadership as madhya pradesh elections loom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ महिन्यांचा ‘राजकीय ब्रेक’ निर्णयाचा तत्काळ फेरविचार करावा; पंकजा मुंडेंना दिल्लीतून आदेश

BJP Pankaja Munde News: काही दिवसांपूर्वी दोन महिन्यांसाठी राजकारणातून ब्रेक घेणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली होती. ...

नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार - Marathi News | Damaged onion farmers will get a subsidy of Rs 300 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार

या योजनेद्वारे रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...

'बसमधील मुलीला बाहेर पाठवा, मी तिला संपवतो'; एसटी बसपुढे युवकाने नाचविली तलवार - Marathi News | Send the girl off the bus, I'll finish her; Youth in front of bus crime news amravati yevada | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'बसमधील मुलीला बाहेर पाठवा, मी तिला संपवतो'; एसटी बसपुढे युवकाने नाचविली तलवार

येवद्यात एसटी बसपुढे युवकाने नाचविली तलवार, दारावर वार ...

शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच - Marathi News | Eknath Shinde government beware! From Palghar to Sindhudurg, all schools will be closed tomorrow, heavy rain will continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच

#LokmatRainUpdates कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू - Marathi News | goa govt conspiracy to end dabolim airport is on | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू

दाबोळी विमानतळाबाहेर निषेध करताना एल्वीस गोंम्स यांनी केला आरोप ...