लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात... - Marathi News | tomato price hike earlier onion now theft took away 25 kg tomator from sabhji mandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात...

एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. ...

"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत - Marathi News | bollywood actor krk tweet about ncp sharad pawar and ajit pawar goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच राहील", बॉलिवूड अभिनेत्याच्या ट्वीटने वेधलं लक्ष ...

‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फायली गहाळ प्रकरण विधिमंडळात - Marathi News | 35 files missing from 'tribal' caste verification case : MLA Mohan Mate demanded action against the culprits in legislature | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फायली गहाळ प्रकरण विधिमंडळात

आ. मोहन मते यांची दोषींवर कारवाईची मागणी; पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न ...

काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी - Marathi News | Difficulties in the defeat of the Delhi Service Bill despite the support of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी

विविध पक्षांचे मन वळविण्यासाठी केजरीवाल यांना करावे लागणार प्रयत्न ...

येशूच्या भेटीचं स्वप्न दाखवत केनियात ४०० हून अधिक लोकांचा बळी; आणखी १२ मृतदेह सापडले - Marathi News | Death toll from starvation cult in Kenya exceeds 403 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येशूच्या भेटीचं स्वप्न दाखवत केनियात ४०० हून अधिक लोकांचा बळी; आणखी १२ मृतदेह सापडले

'उत्खनन आणि शोधाचे काम उद्याही सुरू राहणार आहे. कारण तपास करणारे पथक जंगलात आणखी थडगे शोधत आहेत ...

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजने घेतला 'कोलांटी' उडीचा आधार; भारताविरुद्ध निवडला घातक अष्टपैलू - Marathi News | IND vs WI 2nd Test : Kevin Sinclair replaces  Raymon Reifer as West Indies beef up spin resources for second Test vs India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजने घेतला 'कोलांटी' उडीचा आधार; भारताविरुद्ध निवडला घातक अष्टपैलू

IND vs WI 2nd Test : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तीन दिवसात हार पत्करावी लागलेल्या वेस्ट इंडिज संघाने कोलांटी उडीचा आधार घेतल्याचे दिसतेय... ...

दोन जिवलग मित्रांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या, रेल्वेरुळावर दिला जीव - Marathi News | Two close friends committed suicide in Chhatrapati Sambhajinagar, died on railway track at Mukundwadi railwaystation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन जिवलग मित्रांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या, रेल्वेरुळावर दिला जीव

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.  ...

पंतप्रधान मोदी आणि CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी! २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचाही केला उल्लेख - Marathi News | mumbai pm modi and cm yogi death threats receives mumbai traffic control room case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी आणि CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी! २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचाही केला उल्लेख

मुंबई पोलिसांतील ट्राफिक कंट्रोलला आज धमकीचा कॉल आला. यात त्या व्यक्तीने पीएम मोदी आणि सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ...

अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार - Marathi News | Dassault thought of running the Nagpur project on its own, sidelining Anil Ambani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार

रिलायन्सचे ५१ टक्के समभाग विकत घेण्यासाठी बोलणी, दंडाची कारवाई व स्थानिक खरेदीमुळे फ्रेंच कंपनी नाराज ...