लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ड्रग्ज रॅकेट चालकांचे लक्ष्य आता विशीतली तरुणाई; छत्रपती संभाजीनगरात एजंट अटकेत - Marathi News | Drug racketeers now target youth in their twenties; Agent arrested in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रग्ज रॅकेट चालकांचे लक्ष्य आता विशीतली तरुणाई; छत्रपती संभाजीनगरात एजंट अटकेत

अमली पदार्थांचा नारेगावमधील बलूच गल्लीतून मागणीनुसार होतो दलालांना पुरवठा ...

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..." - Marathi News | MNS Raj Thackeray's Reply to BJP's criticism of Amit Thackeray vandalized toll booth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. ...

Kargil Vijay Divas: कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Kargil Vijay Divas: Where is Captain Vikram Batra's girlfriend now, what is she doing? Reading will make your eyes water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी

Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे. ...

कराडात कारगिल शौर्य दिन साजरा, विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन - Marathi News | Celebrating Kargil Valor Day in Karad, saluting the monument at Victory Day Chowk | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात कारगिल शौर्य दिन साजरा, विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

कराड : येथील विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने आज, बुधवारी कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. ... ...

दिल्लीत मुसळधार पाऊस, नोएडातील सर्व शाळा बंद; दिल्ली-मेरठ मार्गावर साचले पाणी - Marathi News | Heavy rains in Delhi, all schools closed in Noida; Water accumulated on Delhi-Meerut route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुसळधार पाऊस, नोएडातील सर्व शाळा बंद; दिल्ली-मेरठ मार्गावर साचले पाणी

मुसळधार पावसामुळे यमुनापारमधील अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले होते. ...

"मित्रांनी हजारो रुपये बुडवले तरीही...", कुशल बद्रिकेने दिग्दर्शक विजू मानेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi actor kushal badrike written a post for his friend and director Viju Mane on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्रांनी हजारो रुपये बुडवले तरीही...", कुशल बद्रिकेने दिग्दर्शक विजू मानेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

कुशलने दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोबतच त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका - Marathi News | One team of Pawars joined now another will follow soon; Criticism of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोणता हेच कळत नाहीये ...

'मी इंडस्ट्रीसाठी बाद झालो होतो...' जवळच्या माणसांमुळेच दुखावले गेले होते केदार शिंदे - Marathi News | kedar shinde revealed how he was upset with close people after agg bai arecchha 2 failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी इंडस्ट्रीसाठी बाद झालो होतो...' जवळच्या माणसांमुळेच दुखावले गेले होते केदार शिंदे

2015 मध्ये जेव्हा अगं बाई अरेच्चा २ फार चालला नाही तेव्हा मला झटका बसला होता. ...

चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; २४११ क्युसेक विसर्ग सुरू, सावधानतेचा इशारा - Marathi News | Chandoli dam gates open; 2411 cusec discharge begins, caution alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; २४११ क्युसेक विसर्ग सुरू, सावधानतेचा इशारा

एम. एम. गुरव शित्तुर वारुण : धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी ... ...