लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पिंप्रीगवळी येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अपात्र घोषित - Marathi News | Sarpanch, Deputy Sarpanch and members of Pimprigawali declared disqualified | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिंप्रीगवळी येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अपात्र घोषित

अमरावती विभागीय अपर आयुक्तांचा आदेश, पतिराजांचा अवास्तव हस्तक्षेप अंगलट ...

नाशिकमध्ये पसरते डोळे येण्याची साथ; अनेक शाळकरी मुले बाधित - Marathi News | An epidemic of eye dropsy spreads in Nashik; Many school children affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पसरते डोळे येण्याची साथ; अनेक शाळकरी मुले बाधित

पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक साथीचे आजार उद्भवतात. थंडी, ताप, खोकला, तसेच सर्दी, डोकेदुखी या आजाराने नाशिककर त्रस्त झाले असून रुग्णालयात अशा रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते ...

Yatharth Hospital IPO: आज खुला झाला 'हा' आयपीओ; तुम्ही करावं का सबस्क्राईब, काय म्हणतायत तज्ज्ञ? - Marathi News | Yatharth Hospital IPO opened today should you subscribe investment profit chances know what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज खुला झाला 'हा' आयपीओ; तुम्ही करावं का सबस्क्राईब, काय म्हणतायत तज्ज्ञ?

यथार्थ हॉस्पिटलचा आयपीओ (Yatharth Hospital IPO) आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. यामध्ये 28 जुलैपर्यंत सबस्क्राइब करता येईल. ...

200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर - Marathi News | 200Km range and low price; Launch of Made in India EV scooter in India, rival with OLA | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर

Enigma Ambier N8 : मध्य प्रदेशातील कंपनी Enigma Automobiles ने सर्वाधिक रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ...

पूरबाधितांचे अन्नत्याग आंदाेलनास प्रारंभ; बेलाेरा येथील मंदिरात आंदाेलन - Marathi News | Start of food donation campaign for flood victims; Andelan in the temple at Belera | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पूरबाधितांचे अन्नत्याग आंदाेलनास प्रारंभ; बेलाेरा येथील मंदिरात आंदाेलन

या आंदाेलनामध्ये गावकऱ्यांचा माेठया प्रमाणात सहभाग असून महिलाही यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत ...

अशी तयारी करा की...; आजच्या अविश्वास प्रस्तावाची २०१८ मध्ये मोदींनीच केलेली भविष्यवाणी - Marathi News | Prepare in such a way that…; Today's congress no confidence motion was predicted by Modi himself in 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशी तयारी करा की...; आजच्या अविश्वास प्रस्तावाची २०१८ मध्ये मोदींनीच केलेली भविष्यवाणी

खरेतर मोदींविरोधात काँग्रेसने २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला होता. ...

खूशखबर! राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती सुरू; ‘टीईटी’धारकांना मिळणार दिलासा - Marathi News | Good news! Teacher recruitment starts in the state from August 15; 'TET' holders will get relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती सुरू; ‘टीईटी’धारकांना मिळणार दिलासा

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. आता कोर्टाने स्थगिती हटविली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. ...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात लालपरी; ग्रामस्थांनी चालक-वाहकाचे फेटा बांधून केले स्वागत - Marathi News | Lalpari ST bus in the village for the first time after independence; The villagers welcomed the driver-carrier with feta | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात लालपरी; ग्रामस्थांनी चालक-वाहकाचे फेटा बांधून केले स्वागत

अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी, ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली  ...

युरियासोबत रासायनिक खतांच्या ‘लिंकिंग’ची सक्ती; मतभेदाचे आले पीक - Marathi News | Forced 'linking' of chemical fertilizers with urea; Ginger crop of discord | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युरियासोबत रासायनिक खतांच्या ‘लिंकिंग’ची सक्ती; मतभेदाचे आले पीक

शेतकरी, कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये मतभेद ...