लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतानं तांदळाच्या निर्यातीवर घातली बंदी; अमेरिकेतील दुकानदार म्हणाले, 'एका पॅकेटपेक्षा जास्त मिळणार नाही' - Marathi News | India bans export of rice Shopkeepers in America not giving more than one bag in stores rice crisis america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतानं तांदळाच्या निर्यातीवर घातली बंदी; अमेरिकेतील दुकानदार म्हणाले, 'एका पॅकेटपेक्षा जास्त मिळणार नाही'

अलीकडेच भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. ...

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | Agitation for various demands of Asha and group promoters in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...

“INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला”; पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींवर पलटवार - Marathi News | congress senior leader prithviraj chavan replied pm modi over criticism about opposition party india alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला”; पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींवर पलटवार

NDA Vs INDIA: पंतप्रधान मोदींनी इंडिया नावावरून कुरापत केली तरी त्याचा उपयोग होणार नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

Pune Airport: पुणे ते बंगळुरू नवीन विमान सेवा; सोमवार ते शुक्रवार दरम्यान मिळणार सेवा - Marathi News | Pune Airport: New flight service from Pune to Bangalore; Service available from Monday to Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते बंगळुरू नवीन विमान सेवा; सोमवार ते शुक्रवार दरम्यान मिळणार सेवा

पुणे ते बंगळुरू व्हाया हैद्राबाद असा हा विमान मार्ग असणार आहे.... ...

Gondia: स्थायी समितीच्या सभेतील प्रकार : जि.प.सभापतीची शिक्षणाधिकाऱ्याला शिविगाळ - Marathi News | Gondia: Incident in the Standing Committee meeting: J.P. Chairman abuses Education Officer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्थायी समितीच्या सभेतील प्रकार : जि.प.सभापतीची शिक्षणाधिकाऱ्याला शिविगाळ

Gondia: कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रुपेश कुथे यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सांगितलेेले काम करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांना शिविगाळ करीत बैठक सोडून निघून गेल्याचे प्रकार घडल्याची माहिती आहे. ...

महेंद्रसिंग धोनीचं जुनं अपॉइंटमेंट लेटर Viral; महिन्याचा पगार पाहून चाहत्यांना शॉक - Marathi News | Ms Dhoni's old job appointment letter resurfaces online, know his mothly salary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं जुनं अपॉइंटमेंट लेटर Viral; महिन्याचा पगार पाहून चाहत्यांना शॉक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साली आतापासूनच प्रचंड मेहतन घेताना दिसतोय... ...

साताऱ्यात लॉजवर वेश्या व्यवसाय; मुंबईच्या तीन तरुणींची सुटका, तिघांवर गुन्हा - Marathi News | Prostitution at lodges in Satara; Release of three young women of Mumbai, crime against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात लॉजवर वेश्या व्यवसाय; मुंबईच्या तीन तरुणींची सुटका, तिघांवर गुन्हा

वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून राहून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित केले ...

Chitra Wagh : "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" - Marathi News | BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?"

BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

ओटीपी, पासवर्ड शेअर करुन भक्ष्यकाचे शिकार होऊ नका; सहपोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले सतर्क - Marathi News | Don't fall prey to predators by sharing OTP, password; The joint police commissioner alerted the students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओटीपी, पासवर्ड शेअर करुन भक्ष्यकाचे शिकार होऊ नका; सहपोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले सतर्क

ठाणे शहर आयुक्तालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्यावतीने बुधवारी ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्हे आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर परिसंवादाचा आयोजन केले होते. ...