लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या - Marathi News | Sensational claim in Book! RSS leaders Big help to Indira Gandhi during the emergency, that's why she came back to power 1980, Neeraja Chaudhary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या

ते शरद पवारांनाही जमले नाही... ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकातून मोठमोठे दावे... लोकसभेपूर्वी राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे... ...

दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट - Marathi News | Vidarbha on yellow alert for three days; Forecast of light to moderate rain with thunder, lightning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज ...

हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार? - Marathi News | The high command 'checks' the patrols by advancing only the Vadettivars; Will you go to the post of regional president? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे. ...

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तळेगाव-चाकण रस्त्यावर भीषण अपघात - Marathi News | Bike rider dies in collision with tempo; Fatal accident on Talegaon-Chakan road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तळेगाव-चाकण रस्त्यावर भीषण अपघात

इंदोरी गावात २५ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली... ...

VIDEO : वाळवंटात खरेदी केली गुहा, आत बनवलं लक्झरी हॉटेल; कोट्याधीश बनला मालक - Marathi News | Man buy a cave in desert and made it luxury hotel see inside cave amazing video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : वाळवंटात खरेदी केली गुहा, आत बनवलं लक्झरी हॉटेल; कोट्याधीश बनला मालक

Luxury Cave Hotel : आता दूरदूरून लोक या केव्ह हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात आणि इतकंच नाही तर मागितलं तेवढं रेंटही देतात. ...

...त्यावेळी शरद पवार आणि मी एकच होतो; आताही एकत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य - Marathi News | At that time Sharad Pawar and I were one and the same; Deputy Chief Minister Ajit Pawar's statement that they are still together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यावेळी शरद पवार आणि मी एकच होतो; आताही एकत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

...त्यात तथ्य नव्हते, त्या वेळेसदेखील शरद पवार व मी एकच होतो आणि आतादेखील एकच आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.     ...

कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले, सर्पदंशाचा थरार - Marathi News | Three patients die simultaneously due to snakebite in Amravati, relatives outcry in Irvine hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले, सर्पदंशाचा थरार

इर्विनमध्ये नातेवाईकांचा आकांत, आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा एकाच वेळी मृत्यू ...

शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा   - Marathi News | Sharad Pawar patted Narendra Modi's back A colorful discussion at the award ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा  

स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदशेत असताना टिळकांनीच त्यांची  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची व्यवस्था करून दिल्याचा दाखलाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.   ...

बहीण असावी अशी! फुटबॉलपटू अंशिकाने भावाला दिलं नवजीवन; डोळे पाणावणारी गोष्ट - Marathi News | raksha bandhan 2023 footballer anshika donate liver to her brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहीण असावी अशी! फुटबॉलपटू अंशिकाने भावाला दिलं नवजीवन; डोळे पाणावणारी गोष्ट

राष्ट्रीय फुटबॉलपटू अंशिकाने रक्षाबंधनाच्या काही दिवस आधी तिचे लिव्हर दान करून भावाचा जीव वाचवला आहे. ...