लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात - Marathi News | Uncle killed over property dispute in Ulhasnagar Two people are injured two attackers are in custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात

कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू असून तो अनेकदा विकोपाला गेला आहे. ...

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम - Marathi News | farmer turned their backs on shettale yojana only 4 out of 101 dhule district started work | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली. ...

नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची ५२ लाखांची फसवणूक - Marathi News | 52 lakh fraud of the owner of a software company with the lure of double refund nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची ५२ लाखांची फसवणूक

संशयितांनी त्यांचे कार्यालयही बंद करून काढला पळ. ...

IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट  - Marathi News | IPL 2023, Virat Kohli Tattoo : Virat Kohli's new tattoo meaning - "A Journey of Spiritual symbolism" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यासाठी सज्ज झाला आहे. ...

अपघाताचा बनाव करून लुटणारी दुकली अटकेत - Marathi News | two person who faked an accident and robbed arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघाताचा बनाव करून लुटणारी दुकली अटकेत

दोघांचा शोध सुरु: चालकांना धमकावून लुटायचे पैसे. ...

भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यावर गुन्हा  - Marathi News | crime against former bjp corporator couple | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यावर गुन्हा 

दोन्ही गटातील वादातून हा प्रकार घडला आहे.  ...

उन्हाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे, वाचाल तर अवाक् व्हाल - Marathi News | Health Tips : Amazing benefits of eating khajur in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे, वाचाल तर अवाक् व्हाल

Khajur Health Benefits : खजुराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, मॅगझीन, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात.  ...

नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन - Marathi News | Nashik Congress Legal Cell s lokshahi bachao protest rahul gandhi disqualify | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...

मालेगावच्या शिक्षिकेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र उघड - Marathi News | fake tet certificate of malegaon teacher exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या शिक्षिकेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र उघड

राज्यभरात गाजला होता टीईटी घोटाळा : नोकरीसाठी शिक्षण विभागाची केली फसवणूक ...