लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुकरचा स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू; तुमच्याही घरातली शिट्टी-गॅसगेट खराब तर झालेली नाही? - Marathi News | What Causes Pressure Cooker Explosions : Mistakes that can cause pressure cookers to explode | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरचा स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू; तुमच्याही घरातली शिट्टी-गॅसगेट खराब तर झालेली नाही?

What Causes Pressure Cooker Explosions : प्रेशर कुकरचा स्फोट इतका जोरदार होता की कुकरचे तुकडे झाले. ते तुकडे महिलेच्या डोक्यात घुसले. ...

अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत - Marathi News | 162 persons took official tap connection under Abhay Yojana; Six more days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. ...

हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद - Marathi News | life in iran is suffering due to the scorching heat the government imposed two day lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद

देशातील उष्णतेबाबत सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे की, कडक उन्हामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. ...

वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा ‘बहेली’ सापळा कऱ्हाडच्या शिवारात!, परप्रांतीय शिकारी टोळ्या करतात वापर - Marathi News | Baheli trap used for hunting tigers in hunting, used by migratory poaching gangs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा ‘बहेली’ सापळा कऱ्हाडच्या शिवारात!, परप्रांतीय शिकारी टोळ्या करतात वापर

कसा असतो ‘बहेली’ सापळा?..जाणून घ्या ...

कोंढाळी दुहेरी हत्याकांड : शोधमोहीम राबवूनही मिळाले नाहीत व्यावसायिकांचे मोबाइल - Marathi News | Kondhali double murder case: Even after conducting a search operation, the mobile phones of the dead traders were not found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोंढाळी दुहेरी हत्याकांड : शोधमोहीम राबवूनही मिळाले नाहीत व्यावसायिकांचे मोबाइल

गवत कापून घेतला शोध : शस्त्र पुरविणाऱ्या अब्दुलला कोंढाळी पोलिसांनी घेतले ताब्यात ...

'तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस...,' सुबोध भावेची नितीन देसाईंसाठी भावुक पोस्ट - Marathi News | 'Why did you take such an extreme stance...,' Subodh Bhave's emotional post for Nitin Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस...,' सुबोध भावेची नितीन देसाईंसाठी भावुक पोस्ट

Subodh Bhave on Nitin Desai : नितीन देसाईंच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता सुबोध भावेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

'हा' माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करतोय, याची संस्था...? पृथ्वीराज बाबांचा थेट सवाल - Marathi News | 'This' man is collecting gold, the organization of...? Prithviraj Baba's direct question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा' माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करतोय, याची संस्था...? पृथ्वीराज बाबांचा थेट सवाल

विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. ...

४२९ बँक कर्मचाऱ्यांची फसवणूक, अभिनेत्री आणि तृणमूल खासदार नुसरत जहाँवर आरोप, नेमकं प्रकरण काय? पाहा - Marathi News | Actress and Trinamool MP Nusrat Jahan accused of cheating 429 bank employees, what is the real case? see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२९ बँक कर्मचाऱ्यांची फसवणूक, TMC खासदार नुसरत जहाँवर आरोप, नेमकं प्रकरण काय? पाहा

Nusrat Jahan : गेल्या काही काळापासून देशात रियल इस्टेट सेक्टर वेगाने वाढत आहे. मात्र याचदरम्यान, आपल्याकडे साठवलेल्या धनातून घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. नवी घटना कोलकाता येथून समोर आली आहे. ...

गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण; प्लॅस्टिक कव्हरला ५० टक्के अनुदान मिळणार, लवकर अर्ज करा - Marathi News | Protection of vineyards from hail; Plastic cover will get 50 percent subsidy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण; प्लॅस्टिक कव्हरला ५० टक्के अनुदान मिळणार, लवकर अर्ज करा

या अनुदानासाठी शासनाने ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज मागविले आहेत. ...