लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी - Marathi News | 2368 trees of Mumbai-Palghar will be slaughtered for bullet train, approved by the State Tree Authority Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांना 'बाबा' का म्हणतात याचा पुरावा मागू का? फडणवीसांचे मजेशीर प्रतिप्रश्न - Marathi News | Devendra Fadnavis trolled Prithviraj Chavan over Sambhaji Bhide controversy comdey reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांना 'बाबा' का म्हणतात याचा पुरावा मागू का? फडणवीसांचे मजेशीर प्रतिप्रश्न

संभाजी भिडे प्रकरणावर विधिमंडळात सुरू होती चर्चा ...

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Chance of heavy rain in some parts of Konkan, Madhya Maharashtra, Marathwada in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता

राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात, खानदेश व विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  पश्चिम ... ...

रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान - Marathi News | A rare color-changing chameleon lizard was found in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच! ...

Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी - Marathi News | Dombivali: Water shortage in Indira Nagar slum during heavy rains, water has to be filled by tankers when it is not affordable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी

Dombivali: राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे. ...

'सहकुटुंब सहपरिवार'मधल्या अंजीचंही ठरलं!, वाढदिवसादिवशी चाहत्यांना दिली खुशखबर - Marathi News | Anji in 'Sahkutumb Saahparivar' also decided!, gave good news to the fans on his birthday. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सहकुटुंब सहपरिवार'मधल्या अंजीचंही ठरलं!, वाढदिवसादिवशी चाहत्यांना दिली खुशखबर

Komal Kumbhar : अंजीची भूमिका अभिनेत्री कोमल कुंभार हिने साकारली आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिला आहे. ...

वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला वसीम अक्रमने दाखवली धोक्याची घंटा   - Marathi News | Wasim Akram's reality check to Rohit Sharma, Rahul Dravid ahead of World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला वसीम अक्रमने दाखवली धोक्याची घंटा  

भारतीय संघा आयसीसीची ट्रॉफी उंचावण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाच्या जवळ जाऊनही टीम इंडियाला यश मिळालं नाही. ...

आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Leopards in Nashik, Rumors spread in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले. ...

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? - Marathi News | The Kerala Story fame Adah Sharma admitted to hospital because of food allergy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयत दाखल, जाणून घ्या तिच्या प्रकृतीबद्दल ...