लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लालबागचा राजा मिरवणुकीत बेभान होऊन नाचले आदेश बांदेकर; लेकानेही धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | adesh bandekar and his son soham bandekar dance in lalbaugcha raja visarjan mirvnuk 2023 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लालबागचा राजा मिरवणुकीत बेभान होऊन नाचले आदेश बांदेकर; लेकानेही धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि त्यांचा लेक सोहम बांदेकरही सहभागी झाले होते. ...

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, "चित्रपटासाठी ६.५ लाख..." - Marathi News | south actor vishal corruption allegations on censor board took 6.5 lakhs for his film mark antony hindi version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, "चित्रपटासाठी ६.५ लाख..."

दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(सीबीएफसी)वर विशालने चित्रपटाला सर्टफिकेट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. ...

भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू - Marathi News | uproar after death of student in mainpuri due to wrong treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू

रुग्णालय व्यवस्थापनाने गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला रूग्णालयातून बाहेर काढलं. मुलीचं कुटुंबीय तिला बाईकवर बसवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी... - Marathi News | Gunaratna Sadavarta's challenge to Ajit Pawar 'Four days before Diwali, ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर पु्न्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.  ...

गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण - Marathi News | Singer Savanee Ravindra gave good news to fans..! He made his debut in Bollywood through this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

Savanee Ravindra : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले. ...

अकोल्यात ईदनिमित्त शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर - Marathi News | On the occasion of Eid in Akola, schools and colleges have been declared holiday on September 30 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ईदनिमित्त शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर

मुस्लीम बांधवांनी गणेश उत्सव मिरवणूकीमुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. ...

शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका - Marathi News | Udayanaraj's supporters danced in front of Shivendraraj's stage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका

मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी हातामध्ये उदयनराजेंचे पोस्टर घेऊन 'आले आले उदयनराजे' या गाण्यावर तुफान नृत्य केले. ...

गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून! - Marathi News | Recruitment of 30 posts of Assistant Professor in Gondwana University; But, filled the vacancy by sending direct mail to the selected ones | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!

उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड ...

बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Question to Sharad Pawar regarding action against Rohit Pawar; Answered in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो ...