या खुनातील दाेन आराेपी फरार झाले हाेते. यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात गांधी चाैक पाेलिसांना शनिवारी यश आले आहे. ...
धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला. ...
...परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे. ...
गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले. ...
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे झाली. ...
आंदोलनामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता ...
तरुण पिढीला वारसा समजणार कसा, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष ...
शेलू खडसे (ता.रिसोड) मार्गावरील तलाव कट्ट्यावर १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास रिसोड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. ...
चाचण्यांसंबंधीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने एटीएसला मोठा धक्का बसला आहे..... ...
India Playing XI : भारतीय संघाला आशिया चषक सुपर ४ मध्ये बांगलादेशविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. ...