विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ...
सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती (organic farming) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. ...
Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सामना राखीव दिवशी सुरू करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला. ...