हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली... सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ...
नुकतेच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ती विदर्भातली असल्यामुळे तिला बऱ्याचदा नकाराला सामारे जावे लागत असल्याचं सांगितलं. ...
सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला बनाव रचून लुटले ...
पुणे : भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळून रिक्षा चालक मृत्युमुखी पडल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर चांदणी चाैकात सोमवारी (दि. २१) ... ...
Rohit Pawar : आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी आणखी दोन व्हिडीओ शेअर केले. ...
Is it good to massage feet at night: एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी तेलाने पायांची मालिश करणे. याला आयुर्वेदात 'पाद अभ्यंग' असं म्हटलं जातं. ...
- या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Jagdeep Dhankhar J P Nadda: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जे.पी. नड्डांचे राज्यसभेतील विधान चर्चेत आले आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीबद्दलही चर्चा होत आहे. याबद्दल नड् ...
वांद्रे पूर्वेकडील कलानगर, सांताक्रुझ पूर्वेकडील गोळीबार नगर, मराठा कॉलनी या भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. ...
'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती? ...