लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनाली कुलकर्णीने परदेशातील या ठिकाणी केला वाढदिवस साजरा, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Sonalee Kulkarni celebrated her birthday at this place abroad, shared a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने परदेशातील या ठिकाणी केला वाढदिवस साजरा, शेअर केला व्हिडीओ

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने १८ मे रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला. ...

अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून - Marathi News | End of patience of Antgaon villagers; Villagers take half of the land for the road | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून

अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू होते. मात्र, या कामास गेल्या वर्षभरापासून निधी नसल्याने ते ठप्प झाले. ...

"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले    - Marathi News | 'Husband provides 20-year-old girl to leaders, I..." Woman's allegations heat up politics in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   

Tamil Nadu Crime News: एका तरुणीने तिच्या पतीवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे तामिळनाडूचं राजकारण तापलं आहे. डीएमकेच्या युवा संघटनेचा उपसचिव अशी ओळख करून देणारा माझा पती मुलींना नेत्यांकडे झोपण्यासाठी पाठवायचा, असा आरोप तामिळनाडूतील या २० वर्षीय तरुणीने ...

गिल-साईला खुणावतोय 'विराट' विक्रम! इथं पाहा IPL च्या एका हंगामातील बेस्ट पार्टनरशिपचा रेकॉर्ड - Marathi News | Gill-Sai set a 'Virat' record! The most runs-hitting pairs in a single season of IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गिल-साईला खुणावतोय 'विराट' विक्रम! इथं पाहा IPL च्या एका हंगामातील बेस्ट पार्टनरशिपचा रेकॉर्ड

शिबमन गिल आणि साई सुदर्शन जोडी अगदी सहज टॉपला पोहचू शकतात. जाणून घ्या सविस्तर ...

Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला!  - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain again in Satara; Tower collapses at Yavateshwar Ghat! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 

वाहतुकीस अडथळा : एकजण जखमी, शहरातील वीजपुरवठाही खंडित; मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस पडला. ...

Parabhani: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास सरपंचाकडून बेदम मारहाण - Marathi News | Parabhani: Sarpanch brutally beats up police officer who went to resolve dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास सरपंचाकडून बेदम मारहाण

सोनपेठ तालुक्यातून नैकोटा येथील घटना; ११ जणांविरुद्ध गुन्हा ...

साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला  - Marathi News | Rain with thunder for the second consecutive day in Satara district, Tower collapses at Yavateshwar Ghat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला 

वाहतुकीस अडथळा : एकजण जखमी; शहरातील वीजपुरवठाही खंडित  ...

क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन - Marathi News | CJI BR Gavai : Don't give too much importance to a trivial issue, stop this matter here; Chief Justice Gavai's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचा प्रोटोकॉलचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. ...

‘छत्रपती’वर श्री जय भवानी माता पॅनलचा झेंडा;इंदापूरमध्ये पवार-भरणे-जाचक यांचे नवे पर्व सुरू - Marathi News | pune new era of Pawar-Bharne-Jachak begins in the cooperation of Indapur Taluka. The flag of Shri Jai Bhavani Mata panel is on Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’वर श्री जय भवानी माता पॅनलचा झेंडा;इंदापूरमध्ये पवार-भरणे-जाचक यांचे नवे पर्व सुरू

तब्बल २१ तास चालली मतमोजणी; श्री छत्रपती बचाव पॅनलला एकही जागा जिंकणे झाले नाही शक्य; फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाच्या उधळणीत परिसर न्याहळून निघाला ...