Nagpur : शहरामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील १८ विकासकामांना निधी मंजूर करण्यावर तातडीने निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वित्त विभागाच्या सचिवांना दिला आहे. ...
तुमच्या मोबाईलवर एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला की, 'हा कॉल नक्की कोणाचा?' हा प्रश्न आता इतिहास जमा होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने शिफारस केलेली CNAP (कॉलर नेम डिस्प्ले) ही सेवा आता देशातील अनेक टेलिकॉम सर्कल्समध्ये सुरू झाली आहे ...