लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विकास योजनांना मिळेल का सरकारचे बळ? जालना जिल्ह्याची २०० कोटींची मागणी - Marathi News | Will development plans get the strength of the government? 200 crore demand of Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विकास योजनांना मिळेल का सरकारचे बळ? जालना जिल्ह्याची २०० कोटींची मागणी

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करणे, प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची गरज आहे. ...

टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न - Marathi News | Investment opportunity for Technical Textile Park; Now efforts are in the air for industries as well | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न

धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ...

रुबिना दिलैकने दिली गुडन्यूज! लग्नाच्या पाच वर्षांनी 'छोटी बहू' होणार आई - Marathi News | tv actress rubina dilaik shared pregnancy news mom to be actress flaunt baby bump in photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुबिना दिलैकने दिली गुडन्यूज! लग्नाच्या पाच वर्षांनी 'छोटी बहू' होणार आई

रुबिनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. ...

परराज्यांत ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी, शेतकऱ्यांवर दुष्काळासोबतच दुहेरी संकट - Marathi News | Ban from Maharashtra government to take sugarcane to foreign states, The decision was made out of fear of ending the season early | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परराज्यांत ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी, शेतकऱ्यांवर दुष्काळासोबतच दुहेरी संकट

विश्वास पाटील कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात राज्याच्या साखर पट्ट्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदाच्या ... ...

परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ - Marathi News | Buying buffalo from abroad? There will be an increase of five thousand in subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ

'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत. ...

लक्झरी बसचा अपघात, चालकाचा मृत्यू, १२ प्रवासी जखमी - Marathi News | Luxury bus accident, driver killed, 12 passengers injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लक्झरी बसचा अपघात, चालकाचा मृत्यू, १२ प्रवासी जखमी

ही घटना शनिवारी सकाळी ८:३० वाजता पिंपळकोठा ता. एरंडोलनजीक घडली. ...

मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’... - Marathi News | My father's government! What will you give to Marathwada? A 'package' of 40 thousand crores is expected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’...

केवळ घोषणा नको, निधी द्या; संभाजीनगरात आज मंत्रिमंडळाची बैठक; संभाव्य निर्णय ‘लोकमत’च्या हाती ...

'उंच माझा झोका'मधील चिमुरडी रमा झाली इतकी मोठी, आता तिला ओळखणं झालं कठीण - Marathi News | The little girl Rama from 'Unch Maza Jhoka' now looks, it's hard to recognize | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उंच माझा झोका'मधील चिमुरडी रमा झाली इतकी मोठी, आता तिला ओळखणं झालं कठीण

दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी चिमुरड्या तेजश्रीला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आणलं. रमा आता मोठी झाली असे म्हणत त्यांनी एक खास सेल्फी शेअर केला होता ...

Satara: पुसेसावळीत बाजारपेठ खुली; जनजीवन सुरळीत; पण.. - Marathi News | Daily life smooth after four days in Pusesavali satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पुसेसावळीत बाजारपेठ खुली; जनजीवन सुरळीत; पण..

शाळा-महाविद्यालये सुरू, पाचव्या दिवशीही पोलिस तळ ठोकून ...