लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्ह्यात आढळले ३० शाळाबाह्य मुले; शोधमोहिमेतून उघड, शाळेत केले दाखल - Marathi News | 30 out-of-school children found in the district Discovered through search operation, admitted to school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात आढळले ३० शाळाबाह्य मुले; शोधमोहिमेतून उघड, शाळेत केले दाखल

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला तरी अजूनही अनेक मुले शाळेपासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. ...

२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'  - Marathi News | 54th International Film Festival of India will be held in Goa from November 20 to 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ...

भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर - Marathi News | 13 thousand 500 subsidy announced to the workers of Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर

महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी घोषित केले. ...

  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा - Marathi News | Major eviction action at JVLR for Metro Line 6 45 hammering on affected structures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

आज जेव्हीएलआर रोडवर रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो लाईन 6 च्या कामासाठी के/पश्चिम विभागाने मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई केली. ...

 चार वर्षांपासून शासनाकडे अडकले आरटीईचे ४० कोटी; शाळा व्यवस्थापनासमोर पेच, शिक्षकांचे वेतनही रखडले - Marathi News | 40 crores of RTE stuck with the government for four years Embarrassment in front of the school management, teachers' salaries were also stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : चार वर्षांपासून शासनाकडे अडकले आरटीईचे ४० कोटी; शाळा व्यवस्थापनासमोर पेच, शिक्षकांचे वेतनही रखडले

शासनाने एकीकडे शिक्षणाचा अधिकार म्हणून आरटीईअंतर्गत प्रत्येक शाळांना २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाची सक्ती केली. ...

ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला ब्लॅकमेल करीत उकळले ६० हजार; अश्लील व्हिडीओ केला तयार - Marathi News | 60 thousand by blackmailing the hotel owner by claiming to be Thanedar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला ब्लॅकमेल करीत उकळले ६० हजार

यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द तक्रार केली आहे. ...

केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर - Marathi News | Asha volunteers and group promoters in KDMC have been granted a grant of Rs.5 thousand for the first time | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर

महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. ...

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद - Marathi News | One lane of Worli sea face for coastal road closed for seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद

कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून मार्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता. ...

पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले... - Marathi News | Pt. Dhirendra Shastri's support for Maratha reservation; Appeal to the government... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले...

काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या ...