लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी - Marathi News | Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे. ...

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची अभिनेत्री, आता खुलासा करत म्हणाली... - Marathi News | Asha parekh revealed she fall in love with nasir hussain and she did not want to broke his marriage and decided to live single ever after | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् आयुष्यभर अविवाहित राहिली बॉलिवूडची अभिनेत्री, आता खुलासा करत म्हणाली...

या अभिनेत्रीने जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र ती कायम एकटी राहिली. ...

नाखलगावची पपई दिल्ली-कोलकाताच्या बाजारपेठेत; लाखोंची कमाई करत शेतकरी मालामाल - Marathi News | Papaya from Nakhalgaon in Delhi-Kolkata markets; Farmers are earning millions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाखलगावची पपई दिल्ली-कोलकाताच्या बाजारपेठेत; लाखोंची कमाई करत शेतकरी मालामाल

पपईच्या बागेत वेलवर्गीय पीक म्हणून टरबुजाचे आंतरपीक या शेतकऱ्यांनी घेतले आहे. ...

कामाच्या ठिकाणचा छळ गांभीर्याने घ्या, लैंगिक छळामुळे जग त्रस्त : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Take workplace harassment seriously, sexual harassment plagues the world: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाच्या ठिकाणचा छळ गांभीर्याने घ्या, लैंगिक छळामुळे जग त्रस्त : सुप्रीम कोर्ट

कामाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपातील लैंगिक छळाची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. ...

सापाच्या विषप्रकरणी एल्विश यादवची चौकशी, सोबत होता ७ वकिलांचा फौजफाटा - Marathi News | Elvish Yadav's investigation in the snake poison case was accompanied by a force of 7 lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सापाच्या विषप्रकरणी एल्विश यादवची चौकशी, सोबत होता ७ वकिलांचा फौजफाटा

वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२च्या तरतुदींनुसार गेल्या आठवड्यात येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये यादव याचा समावेश आहे.  ...

315 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून खजिना काढणार! किंमत तब्बल १७ अब्ज डॉलर्स; कोलंबिया होणार मालामाल - Marathi News | 315 years ago will take the treasure from the sunken ship! The cost is a whopping 17 billion dollars; Colombia will be the goods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :315 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून खजिना काढणार! किंमत तब्बल १७ अब्ज डॉलर्स

काही वर्षांपूर्वी कोलंबियाच्या नौदलाने एका जहाजात रोबोटच्या मदतीने मोठा खजिना शोधून काढला होता. ...

कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या ५,५०० कुणबी नोंदी; मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी शक्य - Marathi News | 5,500 Kunbi records found in Kolhapur district; More entries possible than Marathwada | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या ५,५०० कुणबी नोंदी; मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी शक्य

सर्वाधिक नोंदी 'या' दोन तालुक्यात ...

दादरच्या फेरीवाल्यांना पालकमंत्री पावले; दिवाळीनंतरच कारवाईचा बडगा, अन्य शहरांवर अन्याय का? - Marathi News | Guardian Minister steps up Dadar hawkers Action barga only after Diwali, why injustice to other cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या फेरीवाल्यांना पालकमंत्री पावले; दिवाळीनंतरच कारवाईचा बडगा, अन्य शहरांवर अन्याय का?

दादर रेल्वेस्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा कायमच असतो. मात्र, हा विळखा सैल करण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली ...

क्रेडिट कार्ड असूनही वापरत नाही, तरीही होऊ शकतं नुकसान; लगेच करा बंद - Marathi News | A credit card may be damaged even if it is not used Close immediately credit utilization affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड असूनही वापरत नाही, तरीही होऊ शकतं नुकसान; लगेच करा बंद

अनेक कंपन्या त्यांचे युझर्स वाढवण्यासाठी त्यांच्या क्रेडिट कार्डवर अनेक आकर्षक ऑफर देखील देतात. अशात अनेकांना ऑफर्सचा विचार करून एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड मिळतात. ...