लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपघाती मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार २ लाखांची भरपाई! जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर - Marathi News | Gopinath Munde Farmers Accident death Safety Relief Grant Scheme Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

शेती व्यवसाय करत अशताना बऱ्याच कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अंपगत्व ओढावते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंब उध्वस्त होऊन अडचण निर्माण होते. ...

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर, आतड्या होतील साफ - Marathi News | Expert share 3 simple ways to use haldi or turmeric to detox your body naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर, आतड्या होतील साफ

Health Tips : शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि चांगलं कामकाज होण्यासाठी याची सफाई करणं म्हणजे शरीर डिटॉक्सीफाय करणं गरजेचं आहे. ...

आरक्षणासाठी धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा; "सरकारनं शब्द पाळला नाही, उद्यापासून..." - Marathi News | Aggressive of Dhangar community for reservation; "The government has not kept its word, from tomorrow..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणासाठी धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा; "सरकारनं शब्द पाळला नाही, उद्यापासून..."

आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही असा आरोप धनगर समाजाने केला. ...

व्वा इंदूर! मोदींचं आवाहन अन् भाजपा कार्यकर्त्यांनी लगेचच स्वच्छ केला संपूर्ण रस्ता - Marathi News | Narendra Modi ask bjp workers to clean indore roads after his rally entire city cleaned up in hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा इंदूर! मोदींचं आवाहन अन् भाजपा कार्यकर्त्यांनी लगेचच स्वच्छ केला संपूर्ण रस्ता

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. ...

दादा रक्षाबंधनाला आला नाही, भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळेच अजित पवारांच्या घरी दाखल - Marathi News | Did not come to Rakshabandhan, Supriya Sule entered Ajit Pawar's house for BhauBeej, What About Sharad Pawar Katewadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा रक्षाबंधनाला आला नाही, भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळेच अजित पवारांच्या घरी दाखल

काल दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार हे राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले तरी गोविंदबागेत गेले नव्हते. परंतू, रात्रीच्या सुमारास अजित पवार हे गोविंदबागेत जाऊन आले. ...

IND vs NZ : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने! तमाम देशवासियांचं स्वप्न रोहितसेनेच्या खांद्यावर - Marathi News | Indian captain Rohit Sharma has won the toss and elected to bat first for IND vs NZ, 1st Semi-Final in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : भारताने टॉस जिंकला! तमाम देशवासियांचं स्वप्न रोहितसेनेच्या खांद्यावर

IND vs NZ, 1st Semi-Final : वन डे विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे.  ...

लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | nana patekar slaps fan who trying to take selfie during movie shooting video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

नाना पाटेकरांचं वेगळंच रूप व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  ...

पणजीतील आठ किलोमीटर रस्ते बनणार स्मार्ट: इफ्फी स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करणार - Marathi News | eight km of roads in panaji will be made smart iffi will complete the road work in the area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील आठ किलोमीटर रस्ते बनणार स्मार्ट: इफ्फी स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करणार

पणजीतील स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या रस्त्यांचे काम सुरु आहे. ...

महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत - Marathi News | Only two leaders will remain in Maharashtra and only Sharad Pawar will win Baramati says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत

शरद पवार हे अजित पवार गटाला २०२४ च्या निवडणुकीत माती चारतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ...