लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PHOTOS : 'निसर्गरम्य' मतदान केंद्र! संस्कृती अन् ऐतिहासिक वारसा; मध्य प्रदेशात अनोखा प्रयोग - Marathi News | MP Election 2023 A scenic polling station has been set up in Indore in Madhya Pradesh and efforts have been made to preserve the culture and historical heritage | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :'निसर्गरम्य' मतदान केंद्र! संस्कृती अन् ऐतिहासिक वारसा; मध्य प्रदेशात अनोखा प्रयोग

MP Election 2023 : मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवस विविध पक्षांचे नेते राज्यभर फिरत होते. ...

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन - Marathi News | The strike continues; Thali Bajao Andolan of Contractual Health Workers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

भाऊबीजनिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातली ओवाळणी ...

पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे - Marathi News | Outrageous incident in Pune The wife was forced to eat pieces of the blade due to suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे

महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमा झाल्याने वैद्यकीय तपासणीत हा सगळा प्रकार समोर आला ...

Satara: घरफोडीनंतर दुचाकीवरुन धूम स्टाईलने पळून जाणारी टोळी जेरबंद, ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Gang fleeing in dhoom style on two-wheeler after burglary arrested in Satara, goods worth 70 lakh seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: घरफोडीनंतर दुचाकीवरुन धूम स्टाईलने पळून जाणारी टोळी जेरबंद, ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तीनवर्षांपासून राज्यातील पोलिसांना गुंगारा  ...

मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Credit Note Scam in BMC, BJP Leader Allegations on Uddhav Thackeray, Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप

कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल असं सोमय्या म्हणाले. ...

दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का - Marathi News | A young man lost his life trying to save another; Second shock to the family within six months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का

कुटुंबातील मोठ्या मुलाचा सुसाट कारच्या धडकेत जागीच मृत्यू ...

दिवाळीत एसटीचा कोल्हापूर विभाग मालामाल, 'इतक्या' कोटींचे उत्पन्न मिळाले - Marathi News | Kolhapur division of ST earned Rs 6 crores on Diwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीत एसटीचा कोल्हापूर विभाग मालामाल, 'इतक्या' कोटींचे उत्पन्न मिळाले

कोल्हापूर : दिवाळीला एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूरातून पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशीव,कोकणसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांकरीता ९ नोव्हेंबरपासून ... ...

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका - Marathi News | Marathas reservation was attacked by leaders Strong criticism of Manoj Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा ...

ऑस्ट्रेलियाने फास आवळला; दक्षिण आफ्रिकेचं नशीब, जो डेव्हिड मिलर उभा राहिला  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : dominance of australian bowlers, David David Miller score a century; South Africa all out 212 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने फास आवळला; दक्षिण आफ्रिकेचं नशीब, जो डेव्हिड मिलर उभा राहिला 

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : ICC स्पर्धा म्हटलं की ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आलेच... त्यांनी पाच वन डे वर्ल्ड कप जिंकून ते सिद्धही केले आहे. ...