लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि... - Marathi News | Scuba divers witness earthquake underwater video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि...

Viral Video : व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे. ...

निम्न दुधना प्रकल्पात कंवळ २२ टक्केच पाणीसाठा, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद - Marathi News | Only 22 percent of water storage in the lower dairy project, water shortage in rural areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्न दुधना प्रकल्पात कंवळ २२ टक्केच पाणीसाठा, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद

धरणावर अवलंबून असणाऱ्या ८० गावांवर पाणीटंचाईचे सावट ...

उद्याच्या मॅचवर 'सट्टा' गरम! मॅच कोण जिंकणार पेक्षा, टॉसवर जास्त भाव; किती रन्स करणार त्याचाही अंदाज - Marathi News | Hot 'speculation' on tomorrow's match Satta Bazar! More bets on the toss than who will win the Icc world cup Final match; How many runs will be estimated India vs Australia see predictions trending illegal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उद्याच्या मॅचवर 'सट्टा' गरम! मॅच कोण जिंकणार पेक्षा, टॉसवर जास्त भाव; किती रन्स करणार त्याचाही अंदाज

ही मॅच पाहण्यासाठी उद्या हॉटस्टारवर देखील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. विमानांची भाडी एवढी झालीत की पॅरिस फिरून होईल, असे सांगितले जात आहे. ...

अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद - Marathi News | crores of rupees came into aslam account appealed for justice to aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद

मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत. ...

“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange big allegation on chhagan bhujbal that he wants to create communal riots in the state this is going on to become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

सिडकोच्या राजीव गांधी स्टेडियम भागात पार्किंग, सामासिक अंतरातील तीन दुकाने पाडली - Marathi News | Three shops in the Rajiv Gandhi Stadium area of CIDCO were demolished | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोच्या राजीव गांधी स्टेडियम भागात पार्किंग, सामासिक अंतरातील तीन दुकाने पाडली

१२ व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील अतिक्रमण हटविले ...

'अपशकुनी' म्हणून हिणवलं, १३ चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता; बॉलिवूडमधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे १३६ कोटींची मालकीण - Marathi News | bollywood Actress vidya balan trolled for her fashion sense unknown facts property details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अपशकुनी' म्हणून हिणवलं, १३ चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता; बॉलिवूडमधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे १३६ कोटींची मालकीण

आपल्या अदाकारांनी प्रेक्षकांना भूरळ पाडणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या फैशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीत या अभिनेत्रीला प्रचंड संघर्ष करावा लागला.ही अभिनेत्री कोण आहे, तुम्हाला माहीत नसेलचं! चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्राचा थक ...

IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार - Marathi News | Deputy Prime Minister and Defence Minister of Australia Richard Marles to attend the Cricket World Cup Final between India and Australia in Ahmedabad  narendra modi stadium, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

IND vs AUS FINAL : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. ...

बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार - Marathi News | the director and deputy director of education institute who cheated the unemployed, absconding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार

१५ दिवस लोटूनही अटक नाही : बॅकडेटमध्ये शिक्षक म्हणून दिली होती नियुक्ती ...