लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sangli: गोटखिंडीत ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाने केली सुटका - Marathi News | Sugarcane workers tied up the fox in Gotakhindi sangli, Rescued by the Forest Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोटखिंडीत ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाने केली सुटका

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडीशेजारी बांधून ठेवले होते. वन विभागाने माहिती मिळताच धाव ... ...

Narendra Modi : "3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | rajasthan assembly elections narendra modi addresses public meeting bharatpur bjp congress ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित"

Narendra Modi : काँग्रेसने राजस्थानला मागे ढकललं आहे. राजस्थानच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथे भाजपा आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. ...

World Cup Final 2023: कांगारूंची 'शिकार' करण्यासाठी टीम इंडियाचे पाच 'बाण'; अचूक निशाणा साधणार! - Marathi News | World Cup Final 2023 Team India special plan to beat Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कांगारूंची 'शिकार' करण्यासाठी टीम इंडियाचे पाच 'बाण'; अचूक निशाणा साधणार!

फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाचा खास प्लॅन असणार आहे. या प्लॅनची अचूक अंमलबजावणी झाल्यास कांगारुंना चितपट करणं सोपं जाणार आहे. ...

दिलासा! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश - Marathi News | Relief! Inclusion of cancer screening in public health schemes yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासा! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

फाॅलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल ...

‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर - Marathi News | MLA Satej Patil has all the responsibility of the ruling alliance in the Bidri sugar factory elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सत्तारूढ गटाकडे आले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले ...

कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Special Trains from Bidar, Adilabad and Nanded for Kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी - Marathi News | How Legs up The Wall Can Help You Lose Weight : Benefits Of Holding Legs Up on The Wall Five Min Daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

How Legs up The Wall Can Help You Lose Weight (Ghari krta yetil ase vyayam) : कमीत कमी वेळेत फिट राहण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता. ...

Bigg Boss 17 शोमधील पती विकी जैनची लोकप्रियता पाहून इनसिक्योर झाली अंकिता, सलमानकडे केला खुलासा - Marathi News | Ankita became insecure after seeing her husband Vicky Jain's popularity in the Bigg Boss 17 show, revealed to Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 शोमधील पती विकी जैनची लोकप्रियता पाहून इनसिक्योर झाली अंकिता, सलमानकडे केला खुलासा

Bigg Boss 17 : सध्या बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात काहीही चांगले चालले नाही. आता सलमानने अंकिताशी याबाबत चर्चा केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा - Marathi News | Maratha Reservation: Who Plans Manoj Jarange Patail's Sabha?; Jarange Patil himself made the disclosure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा

सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला ...