लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

DRS चुकला अन् पुढच्या चेंडूवर तिच चूक करून जडेजा बाद झाला; ५ फलंदाज माघारी, Video  - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : India in trouble as they lose their fifth wicket, Ravindra Jadeja ( 9) gone, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DRS चुकला अन् पुढच्या चेंडूवर तिच चूक करून जडेजा बाद झाला; ५ फलंदाज माघारी, Video 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्मा मैदानावर असेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या १० षटकांत ८० धावा कुटल्या होत्या. ...

वर्ल्डकप फायनलमुळे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर सामसूम - Marathi News | no people vehicles on major roads including highways due to World Cup finals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्ल्डकप फायनलमुळे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर सामसूम

पामबीच रोडवरही सन्नाटा, दुपारी दोननंतर नागरिकांची वर्दळही थांबली ...

वर्ल्ड कपच्या निमित्ताने 'राजकिय' फटकेबाजी! BJP च्या ट्विटवर काँग्रेस म्हणते, जितेगा इंडिया - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Political beating on the occasion of World Cup! On BJP's tweet, Congress means, Jitega India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या निमित्ताने 'राजकिय' फटकेबाजी! BJP च्या ट्विटवर काँग्रेस म्हणते, जितेगा इंडिया

आज गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा अंतिम सामना होत आहे. ...

३ वर्षाच्या चिमुकलीचा काकानेच केला विनयभंग - Marathi News | A 3 year old girl was molested by her uncle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षाच्या चिमुकलीचा काकानेच केला विनयभंग

काकानेच विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार ...

इकडे वर्ल्डकप फायनलचा थरार; तिकडे MS धोनी नैनीतालमध्ये काय करतोय? फोटो व्हायरल... - Marathi News | Mahendra Singh Dhoni In Nainital Thrill of World Cup Final Here; What is MS Dhoni doing in Nainital? Photo viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इकडे वर्ल्डकप फायनलचा थरार; तिकडे MS धोनी नैनीतालमध्ये काय करतोय? फोटो व्हायरल...

विश्वचषकाचा अंतिम सामना सोडून महेंद्रसिंह धोनी नैनीतालमध्ये गेला आहे. ...

गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | Goa The body of a female health worker who jumped into the river was found | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

तीन दिवसांच्या शोध मोहीमेनंतर तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.  ...

जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाचे ‘इटीएस’द्वारे होणार मोजमाप! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | Excavation of quarries in the district will be measured by ETS Order of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाचे ‘इटीएस’द्वारे होणार मोजमाप! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

भूमी अभिलेख, बांधकाम विभाग करणार मोजणी ...

'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला - Marathi News | Rise the rates or pay the debt yourself milk spilled on the road Highway blocked in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला

दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला. ...

फेसबुकवर मैत्री जमली, शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले - Marathi News | Made friends on Facebook cheated 18 lakhs in the stock market | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फेसबुकवर मैत्री जमली, शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले

दोन वर्षांपासून सुरू होता व्यवहार, फेसबुकवरील दोस्ती महागात पडली ...