लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्लीत हिंदू संतांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of Hindu saints in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हिंदू संतांची निदर्शने

‘तामिळनाडू भवन’जवळ निदर्शने करून त्यांचा पुतळा जाळला. ...

मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही - Marathi News | Maratha reservation: 65 lakh records searched, nothing in hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

Team India: अक्षर पटेल अनफिट, वर्ल्डकपमध्ये कोण घेणार त्याची जागा? समोर येतंय हे नाव  - Marathi News | Team India: Axar Patel unfit, who will replace him in the World Cup? The name is coming up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल अनफिट, वर्ल्डकपमध्ये कोण घेणार त्याची जागा? समोर येतंय हे नाव 

Axar Patel : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. अनफिट असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही. एवढंच नाही तर त्याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतही संशय आहे. ...

Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, ४५ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा विक्रम थोडक्यात वाचला - Marathi News | Asian Games 2023 : India follow up their 16-0 win over Uzbekistan with a 16-1 win over Singapore in Pool A | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, ४५ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा विक्रम थोडक्यात वाचला

Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मंगळवारी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ...

खान्देश, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग - Marathi News | Heavy rain batting in Khandesh, Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खान्देश, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग

नांदेड, हिंगोलीत अनेक भागात अतिवृष्टी ...

पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले - Marathi News | Anger at wife; Burned himself along with mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले. ...

गाेळी झाडून घेतलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a police officer who was shot in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गाेळी झाडून घेतलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला पण लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! - Marathi News | Niki aneja walia where is now and why madhuri dixit lookalike left the bollywood industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला पण लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...!

अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...!! ...

तुम्ही महाराष्ट्रात आहात, २ महिन्यात मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे आदेश - Marathi News | You are in Maharashtra, install Marathi plates in 2 months; Supreme Court orders to traders association | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही महाराष्ट्रात आहात, २ महिन्यात मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

जर आम्ही तुम्हाला पुन्हा मुंबई हायकोर्टात पाठवले तर तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो अशा शब्दात कोर्टाने व्यापारांना फटकारले. ...