लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एमपीएससी अध्यक्षपदासाठी अखेर रजनीश सेठ; मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपालांकडे दिला प्रस्ताव - Marathi News | Finally Rajnish Seth for MPSC Chairmanship; Chief Minister Shinde proposed to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी अध्यक्षपदासाठी अखेर रजनीश सेठ; मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपालांकडे दिला प्रस्ताव

या पदावर सेठ यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २१ सप्टेंबरच्या अंकात सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते. ...

‘घाटी’मध्ये का आहे चिंताजनक परिस्थिती? रुग्णालयावर वाढला भर, सुविधा मात्र अपुऱ्या - Marathi News | Why is there an alarming situation in Ghati? Increased emphasis on the hospital, but the facilities are insufficient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘घाटी’मध्ये का आहे चिंताजनक परिस्थिती? रुग्णालयावर वाढला भर, सुविधा मात्र अपुऱ्या

घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. ...

८५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ केव्हा? ऑक्टोबरच्या वेतन वाढीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष - Marathi News | When will 85 thousand employees benefit? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :८५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ केव्हा? ऑक्टोबरच्या वेतन वाढीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आठ टक्के वाढ करण्याची घोषणा सरकारने केली. ...

मुबलक औषधांचा मंत्र्यांचा दावा, प्रत्यक्षात खडखडाट; वैद्यकीय शिक्षणमंत्री, हा घ्या पुरावा - Marathi News | Minister's claim of abundant medicines, in reality rattles | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुबलक औषधांचा मंत्र्यांचा दावा, प्रत्यक्षात खडखडाट; वैद्यकीय शिक्षणमंत्री, हा घ्या पुरावा

नसलेल्या औषधांची चिठ्ठी हाती देऊन कर्मचारी सांगतात ‘ हे बाहेरून घेऊन या’ ...

गुन्हा दाखल करताच डॉक्टरने पैसे केले परत; पैसे पुन्हा कंपनीच्या पदरात - Marathi News | As soon as the case was filed, the doctor returned the money; Money back to the company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा दाखल करताच डॉक्टरने पैसे केले परत; पैसे पुन्हा कंपनीच्या पदरात

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड केंद्राचे कंत्राट सुजीत पाटकर व त्यांच्या भागीदारांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले होते. ...

युगांडा एअरलाइन्सची भारतात थेट सेवा लवकरच; आठवड्यातून ३ फेऱ्या - Marathi News | Uganda Airlines direct service to India soon; 3 rounds per week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युगांडा एअरलाइन्सची भारतात थेट सेवा लवकरच; आठवड्यातून ३ फेऱ्या

मुंबईतून सुरू होणार सेवा, ...

मलेरिया आणि डेंग्यूने मुंबईकर झाले हैराण; ‘डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होणे रोखा’ - Marathi News | Mumbaikars shocked by malaria and dengue; 'Prevent mosquito breeding grounds' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरिया आणि डेंग्यूने मुंबईकर झाले हैराण; ‘डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होणे रोखा’

महापालिकेने, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी  आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे  आवाहन नागरिकांना केले आहे. ...

लोढा यांच्या पाठोपाठ केसरकर यांचाही आता मुंबई पालिका मुख्यालयात तळ - Marathi News | After Lodha, Kesarkar is now stationed at the Mumbai Municipal Headquarters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोढा यांच्या पाठोपाठ केसरकर यांचाही आता मुंबई पालिका मुख्यालयात तळ

भाजपवर कुरघोडी करण्याचा शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न? ...

जखमींसंबंधित विचारणा करताच प्रज्ञासिंग भावुक; मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात - Marathi News | Pragya Singh became emotional when asked about the injured; Statement of the accused in the Malegaon blast has begun | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जखमींसंबंधित विचारणा करताच प्रज्ञासिंग भावुक; मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात

विशेष न्यायालयाने मंगळवारी सीआरपीसी ३१३ अंतर्गत मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. ...