लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनेते महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर! - Marathi News | This year's Gandhar Gaurav Award was announced to Marathi Actor Mahesh Kothare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनेते महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे.  ...

एकाच कुटुंबातील ७ जणांनी संपवलं जीवन, तीन मुलांचाह समावेश, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | 7 people from the same family ended their lives in Surat, including three children, the shocking reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच कुटुंबातील ७ जणांनी संपवलं जीवन, तीन मुलांचाह समावेश, समोर आलं धक्कादायक कारण

Surat News: गुजरातमधील सूरत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी? - Marathi News | The gates of Kolhapuri dam are broken, how will Sangli store the water released from the corner? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा ...

लोअर परळची 'माणुसकीची भिंत” ठरली अनोखा मदत सेतू - आदेश बांदेकर - Marathi News | Lower Paral's 'wall of humanity' has become a unique help bridge - Adesh Bandekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळची 'माणुसकीची भिंत” ठरली अनोखा मदत सेतू - आदेश बांदेकर

दानशूर व्यक्तींनी आपल्याकडील अनावश्यक परंतु सुस्थितीतील वस्तू द्याव्यात आणि गरजवंतांनी त्या मोफत घेऊन जाव्यात अशी 'माणुसकीच्या भिंतीची संकल्पना आहे. ...

वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी - Marathi News | Silver medal for Goa in weightlifting, Shubham Verma's performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी

शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने  सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले. ...

युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा! - Marathi News | Iran threatens If war breaks out America will burn in that fire, US direct warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध भडकलं तर त्या आगीत अमेरिका जळेल, इराणची धमकी; हल्ला झाला तर..., US चाही थेट इशारा!

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे.  ...

PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral  - Marathi News | Shaheen Afridi breaks down, cries inconsolably after Pakistan's painful defeat against South Africa; video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral 

PAK vs SA : बाबर आजम आणि टीमला ICC वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चौथा पराभव सहन करता आला नाही. ...

बबनराव ढाकणे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय - Marathi News | Babanrao Dhakne merged with Anant; A state funeral, a crowd of thousands | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बबनराव ढाकणे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय

गृहविभागाच्यावतीने पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून ढाकणे यांना मानवंदना दिली. ...

मोठी होत असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत? वापरून बघा या टिप्स - Marathi News | Parents can try these tips to develop bonding with teenage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मोठी होत असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत? वापरून बघा या टिप्स

Parenting : अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं. ...