लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा - Marathi News | Latur: Bottled in hotel owner's car over food, crime on drugs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Latur: लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Latur: Raid on gambling in Latur; 11 in the net of the police, goods worth three lakhs along with materials were seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: लातूर शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

Jalgaon: एसटी चालकांनो..बस चालवितांना मोबाईलवर बोलू नका, नाहीतर होणार निलंबित - Marathi News | Jalgaon: ST drivers..don't talk on mobile while driving bus, otherwise you will be suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: एसटी चालकांनो..बस चालवितांना मोबाईलवर बोलू नका, नाहीतर होणार निलंबित

Jalgaon News: बस चालविताना जर चालक मोबाइलवर बोलत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्याचे पत्र एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. ...

Nalasopara: गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ - Marathi News | Nalasopara: Stab in the neck with a sharp weapon, stir after the body of a woman is found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Nalasopara: गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Nalasopara Crime News: २९ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह बंद घरात सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. सदर हत्या झालेल्या महिलेच्या एका पायाचे दोन तुकडे झाल्याचेही सूत्रांकडून कळते. ...

Nashik: ‘त्या’ १२ रहिवाशांना नाशिक मनपाच्या नोटिसा - Marathi News | Nashik: Nashik Municipality notices to 'those' 12 residents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: ‘त्या’ १२ रहिवाशांना नाशिक मनपाच्या नोटिसा

Nashik: शहरातील कर्मयोगीनगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे दोन बळी गेल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी या भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचार्यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या. ...

Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadanvis: 'I'll come again, I'll come again'; BJP's tweet sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट केला, थोड्यावेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. ...

टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs SA Live : Wickets missing turned into an umpire's call, Unlucky Rassie Van Der Dussen. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स

ICC ODI World Cup PAK vs SA Live : आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. ...

Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात! - Marathi News | Washim: She overcame the difficulties of the world; But before the crisis of 'Kidney Fail' hands bowed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात!

Washim News: घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली. ...

Akola: रॅगींग प्रकरणात नऊ प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची सुटका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार - Marathi News | Release of nine trainee doctors in ragging case in Government Medical College | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: रॅगींग प्रकरणात नऊ प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची सुटका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

Akola News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेशीत असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची २०१४ मध्ये रात्रभर रॅगींग घेण्यात आली हाेती. ...