लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान - Marathi News | Shivaji Maharaj A king who cherished the value of public interest Lecture on Shivtekdi on behalf of Shiv Jayanti Utsav Samiti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान

बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. ...

वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer lost balance while harvesting peas, crushed by thresher machine | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते. ...

रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात पाहुण्यांची घेतली विशेष काळजी; मेन्यूमध्ये काय असणार स्पेशल? - Marathi News | Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Food Menu Revealed: From Sushi To Gluten-Free Dishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात पाहुण्यांची घेतली विशेष काळजी; मेन्यूमध्ये काय असणार स्पेशल?

रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचा मेन्यू हा खास पाहुण्यांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. ...

पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद; मंगळवारी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाचा शुभारंभ - Marathi News | PM Modi to interact with students Prime Minister's Higher Education Campaign launched on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद; मंगळवारी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाचा शुभारंभ

अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. ...

मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी - Marathi News | 20 crores for infrastructural and educational development to Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी

मुंबई विद्यापीठास पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. ...

तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक  - Marathi News | a 67-year-old senior citizen cheated in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक 

आजोबांना मित्र बोलत असल्याची बातवणी करत सायबर ठगानेएक लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले आहे. ...

११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन! - Marathi News | A unique reunion of 11th class students after 50 years! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन!

विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. ...

पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त  - Marathi News | Police action against bike man in Vashi, motorcycle seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त 

सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाशी पोलिसांनी कारवाई केली. ...

मराठवाड्याला संकरित गायीची ओळख करून देणारे वामन जोशी कोण होते? - Marathi News | Who was Vaman Joshi who introduced the hybrid cow to Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला संकरित गायीची ओळख करून देणारे वामन जोशी कोण होते?

दुष्काळी मराठवाड्यात ७०च्या दशकात तयार केली पहिली संकरीत गाय ...