लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'कोणाशी कसं वागावं हे त्याला ..'; रणबीरचं वागणं पाहून अभिनेत्याने केला होता नीतू कपूरला मेसेज - Marathi News | suresh-oberoi-described-ranbirs-upbringing-as-excellent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोणाशी कसं वागावं हे त्याला ..'; रणबीरचं वागणं पाहून अभिनेत्याने केला होता नीतू कपूरला मेसेज

Suresh oberoi: सुरेश ओबेरॉय यांनी animal या सिनेमात रणबीरच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. ...

"पाश्चात्य शक्ती गोव्याबद्दल विकृत चित्र निर्माण करत आहेत" - Marathi News | Western powers are creating a distorted picture of Goa says cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"पाश्चात्य शक्ती गोव्याबद्दल विकृत चित्र निर्माण करत आहेत"

 ‘गीतामृतम्’ कार्यक्रमात २२ हजार विद्यार्थ्यांचे राज्यात ठिकठिकाणी सामूहिक गीतापठण. ...

खिशात पैसा नसतांनाही टीएमटीतूनही करा प्रवास; टीएमटी सुरु करणार कॅशलेस सुविधा - Marathi News | Cashless facility to be launched by TMT in mumbai thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खिशात पैसा नसतांनाही टीएमटीतूनही करा प्रवास; टीएमटी सुरु करणार कॅशलेस सुविधा

आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नव्या वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ...

दहिगाव, म्हसावद बंधारा ओव्हर फ्लो! - Marathi News | Dahigaon Mhasavad dam overflow | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहिगाव, म्हसावद बंधारा ओव्हर फ्लो!

गिरणेचे पहिले आवर्तन आज कानळद्यात पोहोचणार. ...

महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले - Marathi News | Winter Session Nagpur: Allegations of Dawood links against Minister Girish Mahajan are false- Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. ...

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी - Marathi News | Pen Rape Murder CaseDeath or Life Imprisonment Final verdict on 30th December | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी

पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल - Marathi News | real estate boom; Record break 35 thousand crore revenue to the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत असत. अलीकडे मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ...

ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी - Marathi News | Maharashtra has leading state in the country completed 296 lakh tonnes of sugarcane crushing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी

एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या ऊस गाळप आणि साखर उत्पादनात संपूर्ण देशात अग्रेसर राहिलेल्या राज्यांनी आपली गती कायम राखली आहे. ...