सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं?
आरोपीला न्यायालयाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. ...
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. ...
भिवंडी न्यायालयाची भव्यदिव्य इमारत उभी राहिली नंतर अवघ्या एक वर्षात या इमारती मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर पूर्णवेळ न्यायालय सुरू होत आहे. ...
रिलायन्स जिओ सातत्यानं नवनवे ओटीटी प्लॅन लाँच करत आहे. ...
बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा होती. ...
गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे. ...
याप्रकरणी अकोला येथील जिजाऊ कमर्शियम को-ऑप. बँकेचे शाखाधिकारी मंगेश प्रकाश वसू यांनी शेगाव शहर पोलिसांत शनिवारी तक्रार दिली. ...
मस्जिद स्टेशन जवळ असलेल्या मांडवी कोळीवाड्यातून मोठ्या बँड बाजासह पारंपारिक वेशभूषेत कोळी समाजाची मिरवणूक निघाली. ...
नुकताच अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात जोरदार भांडण झालं. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
घराच्या बांधकामावरून शेजारी कुटुंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी सकाळी घडली. ...