लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात सापडले किडे, एनएसयूआयतर्फे शिक्षण सचिवाकडे तक्रार - Marathi News | Insects found in food in university mess, complaint by NSUI to education secretary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात सापडले किडे, एनएसयूआयतर्फे शिक्षण सचिवाकडे तक्रार

एनएसयूआय राज्य प्रमुख नौशाद चौधरी यांच्या नेतृत्वखालील एनएसयूआय शिष्टमंडळाने लोलयेकर यांना निवेदन सादर केले.  ...

पेट्रोल संपलं पण कस्टमर खाली उतरलाच नाही; रॅपिडो चालकाने मारला धक्का, Video व्हायरल - Marathi News | customer refuses to dismount bike after running out of petrol rider pushes to nearest station | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पेट्रोल संपलं पण कस्टमर खाली उतरलाच नाही; रॅपिडो चालकाने मारला धक्का, Video व्हायरल

रॅपिडोच्या एका कस्टमरने बाईकचं बुकिंग केलं होतं. बुकिंगनुसार, बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने कस्टमरला इच्छित स्थळी नेण्यास सुरुवात केली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर बाईकमधलं पेट्रोल संपलं. ...

आता श्रीलंका आणि मोरिशसमध्ये 'डिजिटल इंडिया'चा डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते UPI लॉन्च - Marathi News | UPI Payment in Sri Lanka and Mauritius: 'Digital India' in Sri Lanka and Mauritius; UPI launched by PM Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता श्रीलंका आणि मोरिशसमध्ये 'डिजिटल इंडिया'चा डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते UPI लॉन्च

गेल्या काही काळापासून भारतीय UPI ची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. ...

शीना बोरा हत्याकांडाची गुपितं उलगडणार; 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा थरारक ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Sheena Bora murder case : netflix release Official trailer The Indrani Mukerjea Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शीना बोरा हत्याकांडाची गुपितं उलगडणार; 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा थरारक ट्रेलर पाहिलात का?

ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  ...

"राजीनामा धक्कादायक",  अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया - Marathi News | "Resignation shocking", Vijay Wadettiwar's reaction to Ashok Chavan's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजीनामा धक्कादायक",  अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty closes with big fall IT Pharma Shares Gain Banking Shares Fall huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

सोमवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बीएसई सेन्सेक्स 523 अंकांवर बंद झाला. ...

व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | Valentine's Day; Miraj's rose leaves for Delhi, what is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्हॅलेंटाईन डे; मिरजचा गुलाब दिल्लीला निघाला, काय मिळतोय बाजारभाव

व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. ...

मराठवाड्यातील धरणे आटू लागली; उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढणार - Marathi News | Dams in Marathwada began to dry; The inflammation of water scarcity will increase in summer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणे आटू लागली; उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढणार

छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण येथील एमआयडीसी आणि या शहरांतील जलयोजना याच प्रकल्पावर आहेत. ...

७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..." - Marathi News | samantha ruth prabhu all set to comeback after 7 months of break with health podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..."

गेल्या काही काळापासून समांथा सिनसृष्टीपासून दूर आहे. आता ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर आता समांथा पुन्हा कामाला लागणार आहे.  ...